"अ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
छो Fixed grammar
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ६:
'''{{लेखनाव}}''' हा [[मराठी भाषेतील वर्णमाला|मराठी]] भाषेतील एक [[वर्ण]] आहे. {{लेखनाव}} हा १२ [[स्वर]]ांपैकी एक 'ऱ्हस्व स्वर' आहे.
 
मराठी वर्णमालेतील मूलध्वनी, पहिला वर्ण, .पहिला [[मूळाक्षर#स्वर|स्वर]].मराठीत अचेअसलेल्या 'अ' चे तीन भिन्न उच्चार होतात, पण संस्कृतातल्या प्रमाणेसंस्कृतप्रमाणे 'अ' चा दीर्घोच्चार 'आ' होत नाही.<ref>सुलभ मराठी व्याकरण लेखन ':मो.रा.वाळंबे</ref><ref>"मराठी व्याकरण": डॉ. लीला गोविलकर</ref>. संत ज्ञानेश्वर 'अ' काराची तुलना गणपतीच्या पायांशी करतात. 'अ' हा मराठी भाषेतील पहिला वर्ण असल्यामुळे पारंपरिक रित्यापारंपरिकरित्या लहान मुलांकडून शुभमुहूर्तावर खासकरून दसरा सणाच्या दिवशी पाटी पेन्सिलच्या साहाय्याने गिरवून घेतले जात असे.
 
[[चित्र:Devanagari a.svg|उजवे|100px|'अ' हे अक्षर [[देवनागरी लिपी]]त]]
ओळ १२:
== उच्चार ==
::[[उच्चारस्थान]] :[[कंठ]].
अ हा शब्दस्वर englishEnglish मध्ये a असेअसा वापरतात.<ref name=":0">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.wikipedia.com|title=Wikipedia|website=www.wikipedia.com|access-date=2018-03-28}}</ref><ref name=":0" />
* 'अ' या [[मूळाक्षर#स्वर|स्वरास]] एकच वर्ण चिन्ह असले तरी एक पेक्षा अधिक उच्चार होतात.
** "गवत" या शब्दात ''''ग'''' मध्ये 'अ'चा पूर्णोच्चार होतो.
ओळ ६१:
म्हणजेच, एकच चिह्नाचे दोन पूर्णतः अलग उच्चार होतात. दाखल्यादाखल, - 'टिंब', 'संबंध' या शब्दांमधले टिंब हे अनुस्वारदर्शक आहे, तर 'जसं', 'मधलं' यांमधले टिंब हे पदान्तीचा दीर्घ अकार दाखवणारे असे.
 
शुद्ध लेखनाच्या १९६२सालच्या१९६२ सालच्या नियमांनी नपुंसकलिंगी शब्दांच्या अन्त्य एकारावरच्या अनुस्वारांना, ते अनुस्वारित आहेत असे समजून बाद केले. बोली भाषेतल्या केलं, गेलं या शब्दांतल्या अनुस्वारांना बाद केलेले नाही.(नियम क्र. १३ असे लिहिण्याला परवानगी देतो.) त्यासंबंधी काही संकेत पाळावे असे त्या नियमांच्या जेव्हा चर्चा झाल्या तेव्हा सांगण्यात आले.
 
प्रमाणलेखन संकेतानुसार केलं, गेलं सारखी रूपे संवादांतले प्रत्यक्ष उच्चार लिहून दाखवितानाच वापरतात, किंवा संपूर्ण लेखच बोली भाषेत असेल तर वापरतात.प्रमाणलेखन संकेतानुसार लेखातील काही शब्द प्रमाण भाषेत आणि काही बोली भाषेत असे लिहू नये. वैचारिक विषयांवरचे लिखाण जगातील मराठी जाणणारे सर्वजण वाचत असल्याने, त्यांत प्रादेशिक बोली भाषेतील केलं, गेलं असले शब्द असू नयेत. अर्वाचीन आणि प्रचलित मराठीबाबत अनभिज्ञ असणाऱ्या लोकांना त्या शब्दांचा अर्थ न समजण्याची शक्यता असते.{{संदर्भ हवा}}
"https://mr.wikipedia.org/wiki/अ" पासून हुडकले