"भारताचे सर्वोच्च न्यायालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Rescuing 1 sources and tagging 0 as dead.) #IABot (v2.0.9.2
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३७:
|-
|भारताचे मुख्य न्यायाधीश
|न्यायमूर्ती [[ उदयधनंजय उमेशयशवंत ललितचंद्रचूड ]]
|}
भारतातील सर्वोच्च घटनात्मक न्यायालय म्हणून, ते प्रामुख्याने विविध राज्यांतील [[भारतातील उच्च न्यायालये|उच्च न्यायालये]] आणि इतर न्यायालये तसेच न्यायाधीकरणांच्या निकालांविरुद्ध अपील करते. नागरिकांच्या [[मूलभूत हक्क|मूलभूत हक्कांचे]] रक्षण करणे आणि विविध सरकारी प्राधिकरणे तसेच केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकारे किंवा राज्य सरकार विरुद्ध देशातील अन्य राज्य सरकार यांच्यातील विवाद मिटवणे हे देखील त्याचे काम आहे. एक सल्लागार न्यायालय म्हणून ते भारताच्या राष्ट्रपतींद्वारे राज्यघटनेच्या अंतर्गत विशेषतः संदर्भित केलेल्या प्रकरणांची सुनावणी करते.