"शान (चित्रपट)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Fixed typo खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन Android app edit |
||
ओळ २१:
}}
'''शान''' हा १९८० साली प्रदर्शित झालेला एक [[बॉलिवूड]] चित्रपट आहे. [[शोले (चित्रपट)|शोले]]च्या अमाप यशानंतर [[रमेश सिप्पी]]ने दिग्दर्शित केलेल्या शानकडून चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा होती परंतु त्याला तुलनेत कमी प्रतिसाद मिळाला.
== कलाकार ==
* [[अमिताभ बच्चन]] - विजय कुमार
* [[शशी कपूर]] - रवी कुमार
* [[शत्रूघन सिन्हा]] - राकेश
* [[परवीन बाबी]] - सुनीता
* [[बिंदीया गोस्वामी]] - रेणू
* [[राखी गुलजार]] - शीतल कुमार
* [[सुनील दत्त]] - डी.सी.पी. शिव कुमार
* [[कुलभूषण खरबंदा]] - शाकाल
==पार्श्वभूमी==
|