"दिवा जंक्शन रेल्वे स्थानक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो 2401:4900:560E:4C8F:CAD1:25A4:5052:6756 (चर्चा) यांनी केलेले बदल संतोष गोरे यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
 
ओळ १:
{{माहितीचौकट रेल्वे स्थानक
| नाव = [[File:Indian_Railways_Suburban_Railway_Logo.svg|60px|left|link=मुंबई उपनगरी रेल्वे]]'''दिवा'''
| स्थानिकनाव =दिवा
| स्थानिकभाषा =मराठी
| cta_header =
| प्रकार = '''[[मुंबई उपनगरी रेल्वे]]''' '''स्थानक'''
ओळ २६:
| services =
| map_type = मुंबई
| map dot label = दिवा [[शहाजीराजे भोसले जंक्शन]]
| latd= 19 | latm= 11 | lats= 20 |latNS= N
| longd= 73 | longm= 2 | longs= 36 |longEW= E
ओळ ३२:
}}
 
'''दिवा जंक्शन [[शहाजीराजे भोसले जंक्शन दिवा]]''' हे [[ठाणे जिल्हा|ठाणे जिल्ह्याच्या]] [[मुंब्रा]] भागामधील एक [[रेल्वे स्थानक]] आहे. हे स्थानक [[मुंबई उपनगरी रेल्वे]]च्या [[मध्य मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|मध्य]] मार्गावर स्थित असून ते लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांसाठी एक महत्त्वाचे स्थानक आहे. [[वसई रोड]] ते दिवा आणि दिवा ते [[पनवेल रेल्वे स्थानक|पनवेल]] हे दोन महत्त्वाचे जोडमार्ग दिव्यामध्ये जुळतात. ह्या दोन जोडमार्गांमुळे उत्तरेकडून [[पश्चिम रेल्वे]] मार्गे येणाऱ्या रेल्वेगाड्यांना [[मुंबई]] वगळून परस्पर [[कोकण रेल्वे]]मार्गे दक्षिणेकडील राज्यांकडे वाहतूक करणे शक्य होते.
 
{{मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक, मध्य|स्थानक=दिवा जंक्शन|दक्षिणेकडचे स्थानक={{rws|मुंब्रा}}|उत्तरेकडचे स्थानक={{rws|कोपर}}|स्थानक क्रमांक=२२|अंतर=४३|दूरध्वनी क्रमांक=|फॅक्स क्रमांक=|ई-मेल पत्ता=|संकेत स्थळ=}}