"हरार (इथियोपिया)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
चित्र
ओळ १:
{{गल्लत|हरार|हरारे}}
[[चित्र:Harar, porta di buda 03.jpg|200px|इवलेसे|उजवे|हरार शहराची जुनी तटबंदी]]
'''हरार''' तथा '''गे''' हे [[इथियोपिया]]च्या [[हरारी प्रांत]]ाच्या राजधानीचे शहर आहे. हे शहर [[अदिस अबाबा]]पासून ५०० किमी अंतरावर असून याची उंची समुद्रसपाटीपासून १,८८५ मी आहे. २००५ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या १,२२,००० होती.