"श्रीनिवास रामानुजन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
मांडणी सुधारणा
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
अनावश्यक भाग
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ६०:
1910 मध्ये, 23 वर्षीय रामानुजन आणि इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीचे संस्थापक व्ही. रामास्वामी अय्यर यांच्या भेटीनंतर, रामानुजन यांना मद्रासच्या गणितीय वर्तुळात मान्यता मिळू लागली, ज्यामुळे त्यांचा [[मद्रास विद्यापीठ|मद्रास विद्यापीठात]] संशोधक म्हणून समावेश झाला. . <ref name="krish">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.krishnamurthys.com/profvk/VK2/Srinivasa_Ramanujan.html|title=Srinivasa Ramanujan – His life and his genius|last=Krishnamurthy|first=V.|website=www.krishnamurthys.com|publisher=(Expository address delivered on Sep.16, 1987 at Visvesvarayya Auditorium as part of the celebrations of Ramanujan Centenary by the IISC, Bangalore)|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20160921182431/https://www.krishnamurthys.com/profvk/VK2/Srinivasa_Ramanujan.html|archive-date=21 September 2016|access-date=7 September 2016}}</ref>
 
 
==जन्म व संशोधन==
या महान गणितज्ञाने वयाच्या सातव्या वर्षापर्यंतच अभ्यासात एवढी प्रगती दाखवली की त्यांना [[कुंभकोणम]]च्या माध्यमिक शाळेत दाखल करण्यात आले. त्यांच्या असामान्य बुद्धिमत्तेमुळे माध्यमिक शाळेत असतानाच ते अनेक प्रमेये आणि गणिती सिद्धान्त सांगत आणि ते ऐकून त्यांचे शिक्षकही चकित होत. रामानुजन यांना गणिताचं इतकं वेड होतं की ते गणित सोडून इतर विषयाचा अभ्यास नीट करत नसत. परिणामी अकरावीला एकदा आणि बारावीला दोन वेळा ते नापास झाले. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा= https://www.bhaskar.com/national/news/aaj-ka-itihas-today-history-india-world-22-december-mathematician-srinivasa-ramanujan-birthday-first-freight-train-128038925.html|भाषा=हिंदी|title=इतिहास में आज:अनंत की खोज करने वाले गणितज्ञ, जो 12वीं में दो बार फेल हुए; उनका फॉर्मूला समझने में 100 साल लगे}}</ref>
 
रामानुजन यांचा पहिला संशोधनपर लेख [[इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटी]]च्या नियतकालिकात १९११ साली छापून आला. त्यावेळी त्यांचे वय फक्त तेवीस वर्षांचे होते. या लेखामुळे जगाला त्यांच्या संशोधनाविषयी माहिती झाली आणि संशोधकांच्या वर्तुळात त्यांच्या नावाचा बोलबाला होऊ लागला. १९१३ साली रामानुजन यांनी [[केंब्रिज ट्रिनिटी कॉलेज]]च्या प्रो. हार्डी यांच्याशी पत्रव्यवहार सुरू केला. प्रो. हार्डी हे नामवंत गणितज्ञ असल्याने रामानुजनने त्यांच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यांचे पत्र वाचताच रामानुजन हे गणिताचे गाढे अभ्यासक आणि पहिल्या दर्जाचे गणितज्ञ आहेत, असे मत प्रो. हार्डी यांनी व्यक्त केले होते. लवकरच रामानुजनना इंग्लंडला जाण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली आणि ते १७ मार्च १९१४ रोजी इंग्लंडला जाण्यासाठी निघाले. इंग्लंडला गेल्यावर रामानुजन यांची तब्येत खराब झाली. रामानुजन यांना इंग्लंडमधील एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेव्हा त्यांना भेटण्यासाठी जी.एच . हार्डी एका मोटारीतून गेले, त्या मोटारीचा क्रमांक होता १७२९. हार्डीनी रामानुजन यांना ही गोष्ट सांगताना मोटारीचा क्रमांक बोरिंग होता असं सांगितले. तेव्हा तत्काळ रामानुजन यांनी 'नाही तो क्रमांक बोरिंग नव्हता, उलट तो एक खूपच चांगला नंबर आहे. ही दोन वेगवेगळ्या घनांच्या बेरजेने येणारी सगळ्यात लहान संख्या आहे.' असं सांगितलं. <br>
 
१२<sup>३</sup>+१<sup>३</sup>=१७२९
 
<br>आणि
 
<br>१०<sup>३</sup>+९<sup>३</sup>=१७२९.
 
<br> तेव्हापासून १७२९ या संख्येला '''[[१७२९ संख्या|हार्डी - रामानुजन संख्या]]''' म्हटले जाते . १९१४ ते १९१७ या अवघ्या तीन वर्षांच्या काळात रामानुजननी बत्तीस संशोधनपर लेख लिहिले. १९१८ साली रॉयल सोसायटीने त्यांना आपले सदस्यत्व बहाल केले. त्यावेळी ते फक्त तीस वर्षांचे होते. त्यानंतर त्यांना केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजची फेलोशिप मिळाली. ही फेलोशिप मिळवणारे ते पहिले भारतीय होत.
 
रामानुजन यांची जयंती [[गणित दिन (भारत)|राष्ट्रीय गणित दिवस]] म्हणून भारतात साजरी केली जाते. गणिताच्या क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे रामानुजन फाईन आर्ट्स मध्ये नापास झाले होते, यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. त्याकाळी कागदाची किंमत जास्त असल्याने रामानुजन पाटीवर गणित सोडवायचे. काही काळानंतर त्यांनी वहीवर गणित सोडवण्यास सुरुवात केली. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी लिहिलेल्या तीन वह्या समोर आल्या. एका वहीमध्ये ३५१ पाने होती. त्यांत १६ धडे सहज वाचता येतील व समजतील असे होते. मात्र काही मजकूर विस्कळीत,अस्पष्ट होता. दुसऱ्या वहीमध्ये २५६ पाने होती. त्यातील २१ स्पष्ट होती, तर १०० पानांवरील मजकूर समजण्यासारखा नव्हता . तिसऱ्या वहीमध्ये ३३ पाने अव्यवस्थित होती.
 
{{कामचालू}}
 
==मृत्यू==