"अश्विनी कुमार (पौराणिक वैद्य)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
 
ओळ २:
'''अश्विनीकुमार''' हे देवदेवतांचे नव्हेत, तर ऋषींचेही वैद्य होते. ह्यांनी वृद्ध च्यवन ऋषींना तारुण्य प्राप्त करून दिले. अश्विनीकुमार ही जुळी भावंडे असून एकाचे नाव नासत्य व दुसऱ्याचे दस्र होय. त्यांच्या आईचे नाव संज्ञा आणि वडिलांचे विवस्वान आहे. ते समुद्रमंथनामधून वर आलेले [[धन्वंतरी]] हेही देवांचे वैद्य होत. अश्विनीकुमार हे वैवस्वत मन्वंतरात [[देव]] समजले गेले आहेत. अश्विनीकुमारांना आवाहन करून [[पांडु|पंडूच्या]] माद्री नावाच्या पत्‍नीने [[नकुल]]-[[सहदेव]] या जुळ्या पांडवांना जन्म दिला.
 
ऋग्वेदांतील जवळजवळ ५० सूत्रांमध्ये अश्विनीकुमारांचा उल्लेख आला आहे. अथर्ववेदातही हे प्रेमी युगुलांचा मिलाप घडवून आणतात असे म्हटले आहे. (अथर्व-२.३०.२). त्यांची बायको [[वैष्णविवती]] होती जे [[कृष्ण]] आणि [[रुक्मणीरुक्मिणी]] ची नाथीनात होती.
 
[[वर्ग:हिंदू दैवते]]