"झुल्फिकार अली भुट्टो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो 2409:4042:4D8E:F966:38D7:2744:3ACB:33CD (चर्चा) यांनी केलेले बदल KiranBOT II यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
 
ओळ १:
{{विस्तार}}
[[चित्र:Z A Bhutto (President of Pakistan).jpg|इवलेसे|झुल्फिकार अली भुट्टो]]
'''झुल्फिकार अली भुट्टो''' ([[सिंधी भाषा|सिंधी]]: ذوالفقار علي ڀُٽو ; [[उर्दू भाषा|उर्दू]]: ذوالفقار علی بھٹو ; [[रोमन लिपी]]: ''Zulfikar Ali Bhutto'' ;) ([[जानेवारी ५]], [[इ.स. १९२८]] - [[एप्रिल ४]], [[इ.स. १९७९]]) हा [[पाकिस्तान|पाकिस्तानी]] राजकारणी होता. तो २० डिसेंबर, इ.स. १९७१ ते १३ ऑगस्ट इ.स. १९७३ या कालखंडात पाकिस्तानाचा चौथा पंतप्रधान म्हणून, तर १४ ऑगस्ट, इ.स. १९७३ ते ५ जुलै, इ.स. १९७७ या कालखंडात पाकिस्तानाचा नववा पंतप्रधान म्हणून अधिकारारूढ होता. [[पाकिस्तान पीपल्स पार्टी]] या पाकिस्तानातील राजकीय पक्षाचा तो संस्थापक होता. त्याची कन्या [[बेनझीर भुट्टो]] हीदेखील दोनदा पाकिस्तानाची पंतप्रधान होती.