"झुल्फिकार अली भुट्टो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम ८.१)
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
[[चित्र:Z A Bhutto (President of Pakistan).jpg|इवलेसे|झुल्फिकार अली भुट्टो]]
'''झुल्फिकार अली भुट्टो''' ([[सिंधी भाषा|सिंधी]]: ذوالفقار علي ڀُٽو ; [[उर्दू भाषा|उर्दू]]: ذوالفقار علی بھٹو ; [[रोमन लिपी]]: ''Zulfikar Ali Bhutto'' ;) ([[जानेवारी ५]], [[इ.स. १९२८]] - [[एप्रिल ४]], [[इ.स. १९७९]]) हा [[पाकिस्तान|पाकिस्तानी]] राजकारणी होता. तो २० डिसेंबर, इ.स. १९७१ ते १३ ऑगस्ट इ.स. १९७३ या कालखंडात पाकिस्तानाचा चौथा पंतप्रधान म्हणून, तर १४ ऑगस्ट, इ.स. १९७३ ते ५ जुलै, इ.स. १९७७ या कालखंडात पाकिस्तानाचा नववा पंतप्रधान म्हणून अधिकारारूढ होता. [[पाकिस्तान पीपल्स पार्टी]] या पाकिस्तानातील राजकीय पक्षाचा तो संस्थापक होता. त्याची कन्या [[बेनझीर भुट्टो]] हीदेखील दोनदा पाकिस्तानाची पंतप्रधान होती.