"सारस क्रौंच" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ५:
==आढळ==
 
दक्षिण भारताच्या तुलनेत उत्तर भारतात हा जास्त प्रमाणात आढळुन येतो. सर्वाधिक वावर [[राजस्थान]] व उत्तर प्रदेशातील गंगेच्या खोर्‍यात आहे. अन्नाच्या उपलब्धतेनुसार हे पक्षी स्थलांतर करतात. [[भरतपुर|भरतपुरच्या]] [[केवलदेव घाना राष्ट्रिय उद्यान|केवलदेव घाना राष्ट्रिय उद्यानात]] हा पक्षी हमखास दिसतो.
 
महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्र व कोकणात फारच दुर्मिळ आहे. मुख्यत्वे उत्तर महाराष्ट्राच्या जंगलात (फारच कमी) पण थोड्याफार प्रमाणात व विदर्भात तसा बर्‍यापैकि दिसुन येतो. [[भंडारा]] जिल्ह्यातील [[नवेगाव राष्ट्रिय उद्यान]] तसेच [[नागझिरा अभयारण्य | नागझिरा अभयारण्यात]], [[मेळघाट]] मधिल जंगलांमधिल पाणथळी जागांमध्ये दिसण्याची शक्यता असते.
 
==भारतीय संस्कृतीमध्ये==