"सारस क्रौंच" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
सारस क्रौंच अथवा नुसताच सारस भारतात मोठ्या प्रमाणावर नसला तरी विपुल प्रमाणात हा [[क्रौंच]] आढळुन येतो व भारतातील स्थानिक क्रौंच आहे. हा क्रौंच नेहेमी त्याच्या जोडीदाराबरोबर असतो व आयुष्यभर बहुतांशी एकच जोडिदार पसंत करतात. याची मुख्य खुण म्हणजे डोक्यावरील लाल व पांढरा पट्टा बाकी शरीर हलक्या करड्या रंगाचे असते.
[[चित्र:Sarus Crane (Grus antigone) at Sultanpur I Picture 151.jpg|thumb|सारस क्रौंच जोडी]]
 
==आढळ==
भारतीय संस्कृतीमध्ये या पक्ष्याला मानाचे स्थान आहे. असे मानले जाते कि वाल्मिकी ऋषींना सारस क्रौंचाच्या जोडिकडे पाहुन पहिले काव्य सुचले व रामायणाची निर्मिती झाली.
 
दक्षिण भारताच्या तुलनेत उत्तर भारतात हा जास्त प्रमाणात आढळुन येतो. सर्वाधिक वावर राजस्थान व उत्तर प्रदेशातील गंगेच्या खोखोर्‍यात आहे. अन्नाच्या उपलब्धतेनुसार हे पक्षी स्थलांतर करतात. भरतपुरच्या केवलदेव घाना राष्ट्रिय उद्यानात हा पक्षी हमखास दिसतो.
 
महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्र व कोकणात फारच दुर्मिळ आहे. मुख्यत्वे उत्तर महाराष्ट्राच्या जंगलात (कमी) पण थोड्याफार प्रमाणात व विदर्भात तसा बर्‍यापैकि दिसुन येतो. भंडारा जिल्ह्यातील नवेगाव राष्ट्रिय उद्यान तसेच नागझिरा अभयारण्यात, मेळघाट मधिल जंगलांमधिल पाणथळी जागांमध्ये दिसण्याची शक्यता असते.
 
==भारतीय संस्कृतीमध्ये==
[[चित्र:Sarus Crane (Grus antigone) at Sultanpur I Picture 151.jpg|thumb|सारस क्रौंच जोडी]]
भारतीय संस्कृतीमध्ये या पक्ष्याला मानाचे स्थान आहे. असे मानले जाते कि वाल्मिकी ऋषींना सारस क्रौंचाच्या जोडिकडे पाहुन पहिले काव्य सुचले व रामायणाची निर्मिती झाली. आयुष्य एकाच जोडिदारबरोबर पक्षी व्यतीत करत असल्याने तसेच विणीच्या हंगामात जोडी अत्यंत मोहक असा प्रणयनृत्य करतात. त्यामुळे या पक्ष्यांना प्रेमाचे प्रतिक मानतात. राजस्थान मध्ये या पक्ष्याचे स्थान अतिशय मानाचे असल्याने याची शिकार करत नाहित. असे मानतात कि या पक्ष्याची शिकार केली तर त्याच्या अथवा तिचा जोडिदार झुरुन प्राण त्यागतो त्यामुळे याच्या शिकारीचे पाप अत्यंत मोठे आहे.
 
 
 
[[de:Saruskranich]]