"आई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: Reverted सुचालन साचे काढले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
शब्दप्रभू ललित लेखक नरेंद्र नाईक यांच्या आई ललित लेखसंग्रहावर मान्यवर साहित्यिकांनी मते व्यक्त केली आहेत ती पुढील प्रमाणे- आई ललित: समृद्ध शब्दाविष्कार...
{{बदल}}
'''आई''' म्हणजे ममता तसेच आई म्हणजे आत्मा आणि आई म्हणजे ईश्वर या दोघांचा संगम म्हणजे '''आई''' होय. मायेची पाखरण करणारी एक स्त्री होय.एखादी स्त्री जेव्हा अपत्यास जन्म देते त्यावेळेस तिला मातृत्व प्राप्त होते. आणि समाजाच्या दृष्टीने ती त्या अपत्याची '''आई''' बनते. आईचे खरे प्रेम आणि पालनपोषण या सोबत कशाचीही तुलना केली जाऊ शकत नाही. आमच्या आयुष्यातील ती एकमेव महिला आहे जी कोणत्याही हेतूशिवाय आपल्या मुलाला भरपूर प्रेमळ काळजी देते. मूल म्हणजे आईसाठी सर्वकाही.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.dictionary.com/browse/mother|title=Definition of mother {{!}} Dictionary.com|website=www.dictionary.com|language=en|access-date=2021-06-20}}</ref>
[[चित्र:Cimitero di Staglieno, statue of mother and children-img114.jpg|इवलेसे|स्टाग्लियानोच्या स्मारक स्मशानभूमीत मुलांसह आईची प्रतिमा]]
 
ती एक चांगली श्रोता आहे आणि आम्ही म्हणत असलेल्या आमच्या चांगल्या आणि वाईट गोष्टी ऐकत आहे. ती आम्हाला कधीही रोखत नाही आणि कोणत्याही प्रकारे आम्हाला बांधत नाही. ती आम्हाला चांगल्या आणि वाईट मधील फरक शिकवते. आई आम्हाला प्रत्येक आनंदात आणि दुःखात मदत करते, जेव्हा आपण आजारी असतो, तेव्हा ती आपल्यासाठी रात्रभर जागी राहते  आणि आपल्या चांगल्‍या आरोग्‍यासाठी देवाची प्रार्थना करते.
 
शब्द मानवी भावनांशी निगडित असून त्यास माणसाच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. स्त्रीने जन्म दिला नसतानाही ती सवतीच्या मुलाची किंवा दत्तक मुलाची आई बनते.
 
आई ही शांतादुर्गा चे रूप आहे, जी प््ऐ [[मराठी]] भाषेतला "आई" हा आई मायेचा सागर आहे.या विषयावर अनेकांनी काव्य आणि [https://www.learnessay.com/2022/02/my-mother-essay-in-marathi.html?m=1 '''निबंध'''] लिहिले आहेत. [[रामायण]]ातील महानायक [[श्रीराम]]चंद्रानीही, स्वर्णमयी लंकेपेक्षाच काय, पण स्वर्गापेक्षाही आपली जन्मभूमी [[अयोध्या]] श्रेष्ठ आहे असे म्हटले आहे. हे सांगताना त्यांनी जन्मभूमीची आईशी बरोबरी केली आहे. ते म्हणतात, "जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी". मराठीमध्येही आई या विषयावर अनेक [https://www.learnessay.com/2022/02/my-mother-essay-in-marathi.html?m=1 कविता] रचलेल्या आहेत. मराठीतील प्रसिद्ध कवी [[यशवंत]] यानी आपल्या कवितेत "स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी " ही ओळ लिहून आई या शब्दाची महानताच थोडक्यात सांगतात.स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.आई ललित: समृद्ध शब्दाविष्कार...
 
आज वाशीम- अमरावती रेल्वे प्रवासात नरेंद्र नाईक यांचे आई (ललित) वाचले. वाचताना दंग झालो. आई विषयी कित्ती कित्ती भावुक होऊन लिहिले? यातून लेखकाच्या मनात  स्वतःच्या दिवंगत आई बद्दल किती‌, कशी अपार करूणा, ओढ, ऋजुता आहे. हे लक्षात येते. खरे म्हणजे ललित स्वरूपाचे कोणतेही लेखन लेखकाच्या जीवन दर्शनाचा कधी स्पष्ट तर  कधी अर्धस्पष्ट असा आत्माविष्कारच असतो. ती संधी या निमित्ताने नरेंद्र नाईकांनी नक्कीच घेतली असणार. ही विचारण्याची बाब नव्हे. आई म्हणजे विविध भाषा भगीनीच्या सहबंधातून सायासा प्रयासाने साकारलेला स्नेहपुर्ण सुवर्ण कुंभच साक्षात. वाचताना वेळोवेळी वाड़मय विश्वविख्यात ग्रेटेस्ट, गेय, गजबकार, कवीराज मानिक गोडघाटे उर्फ ग्रेसच्या लाघवी, लयदार, लौकिक अर्थाने ललित लेखाची उस्फुर्तपणे उजळणी करतो की, काय असे उगीच्या उगीच वाटते. पण... व्यक्त होताना ठिक ठिकाणी लेखक कधी हळवा झाला असणार, कधी अस्वस्थ झाला असणार, तर कधी कमालीचे चंचल झाला असणार. कथा, कादंबरी लिहिताना विविध पात्रांच्या माध्यमातून आपण जेंव्हा वेगवेगळे प्रसंग चितारतो; तेंव्हा त्या त्या प्रसंगातून व्यक्त होणारे भाव लेखक म्हणून आपल्याला भोगावे लागतात. हे कादंबरीकार म्हणून नरेंद्र नाईकांना ज्ञात आहे. मी या आधी लेखकाच्या कादंबऱ्या वाचल्या. त्यावर भाष्यही केले. शब्दाविष्काराची सुलभता, सुगमता हे तिथलं लेखकाचं एक खास वैशिष्टय होतं. इथे मात्र लेखक नरेंद्र नाईक यांनी  वेगळीच शैली आविष्कृत केली आहे. संस्कृत, प्राकृत, मराठी, हिंदी, फारसी, उर्दू अशा विविध भाषा भगिणींच्या हाती हात देऊन भाषेचे अनवट रंग उत्फूर्तपणे शब्दावकाशात मुक्त हस्ते उधळले आहेत. हे सर्व अथपासून इतिपर्यंत सहज करणे हे माझ्या सारख्याला कदापिही ना अवगत होणारी बाब आहे. ते लेखकांनी अगदी लीलया पार पाडलय. यासाठी लेखक नरेंद्र नाईक यांचे मनापासून कौतुकचं करावे लागेल. आईसाठी उपमा, उत्प्रेक्षा, रूपके, प्रतिमा, प्रतीके यांची अक्षरशः लयलूट केली आहे. केवळ पासष्ट पाने, त्यात आठ लेख आणि त्यातील आई विषयक विविध प्रकारची विधाने याची एखाद्या उत्सुक वाचकांने मोजदाद केली तर... तो थकल्या शिवाय राहणार नाही. आई विषयी आज पर्यंत अनेकांनी कथा, कविता, कादंबरी,  लेख यातून लिहिले आहे. पण नरेंद्र नाईकांची सर त्यापैंकी कोणालाही येणार नाही. एखादं दोन उदाहरणच घेऊ. पहा. कवी यशवंत म्हणतात,
"https://mr.wikipedia.org/wiki/आई" पासून हुडकले