"आई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
आई ललित: समृद्ध शब्दाविष्कार... आज वाशीम- अमरावती रेल्वे प्रवासात नरेंद्र नाईक यांचे आई (ललित) वाचले. वाचताना दंग झालो. आई विषयी कित्ती कित्ती भावुक होऊन लिहिले? यातून लेखकाच्या मनात  स्वतःच्या दिवंगत आई बद्दल किती‌, कशी अपार करूणा, ओढ, ऋजुता आहे. हे लक्षात येते. खरे म्हणजे ललित स्वरूपाचे कोणतेही लेखन लेखकाच्या जीवन दर्शनाचा कधी स्पष्ट तर  कधी अर्धस्पष्ट असा आत्माविष्कारच असतो. ती संधी या निमित्ताने नरेंद्र नाईकांनी नक्कीच घेतली असणार. ही विचारण्याची बाब नव्हे. आई म्हणजे विविध भाषा भगीनीच्या सह
खूणपताका: Reverted संदर्भ क्षेत्रात बदल. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
आई ललित: समृद्ध शब्दाविष्कार... आज वाशीम- अमरावती रेल्वे प्रवासात नरेंद्र नाईक यांचे आई (ललित) वाचले. वाचताना दंग झालो. आई विषयी कित्ती कित्ती भावुक होऊन लिहिले? यातून लेखकाच्या मनात  स्वतःच्या दिवंगत आई बद्दल किती‌, कशी अपार करूणा, ओढ, ऋजुता आहे. हे लक्षात येते. खरे म्हणजे ललित स्वरूपाचे कोणतेही लेखन लेखकाच्या जीवन दर्शनाचा कधी स्पष्ट तर  कधी अर्धस्पष्ट असा आत्माविष्कारच असतो. ती संधी या निमित्ताने नरेंद्र नाईकांनी नक्कीच घेतली असणार. ही विचारण्याची बाब नव्हे. आई म्हणजे विविध भाषा भगीनीच्या...
खूणपताका: Reverted अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५९:
- मंगेश जनबंधू , नागपूर
*
आईची अर्थात वात्सल्याची परिभाषा कधीच कोणीही करु शकणार नाही. तद्वत आपल्या "आई" लेख संग्रहातील लालित्य ही असंच न पेलवणार आहे. मला तर शंकाच आहे. ललित संग्रहातील शब्द आणि शब्दांच्या व्याप्तीला कोणी तरी पुरेपुर न्याय देऊ शकेल काय? असामान्य अशी अद्वितीय साहित्यकृती साहित्य शारदेच्या चरणी समर्पीलेलं हे पुष्प आहे. भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! 
- कलानंद जाधव, हिंगोली
*
नाईक सर यांचा "आई" हा ललित लेख संग्रह मराठी साहित्यातील एक अप्रतिम लेणं आहे. आईच्या मांडीवर बसलेलं एक गोजिरवाणं बाळ आहे. शब्दांचा खळखळाट  करत असंख्य झरे आईची महती वर्णन करत आहेत. माय मराठीच्या गळ्यातला हा सुंदर अलंकार आईची थोरवी जणू गोड गळ्यानं गात आहे, असं वाटतं. नाईक सरांच्या लेखनीनं अशी आकाशाला गवसणी घालावी यासाठी आभाळभर शुभेच्छा!
"https://mr.wikipedia.org/wiki/आई" पासून हुडकले