"भारूड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो 2405:204:9314:7D1A:0:0:1111:98A0 (चर्चा) यांनी केलेले बदल KiranBOT II यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १८:
 
==प्रकार==
भारुडाचे साधारणपणे '''भजनी भारूड''', '''सोंगी भारूड््भारूड''' आणि '''कूट भारूड''' असे तीन प्रकार मानले जातात. पैकी भजनी भारूड हे कीर्तनासारखे. कूट भारूड म्हणजे ज्याचा अर्थ लावावा लागतो, जसे 'चिंचेच्या पानी एक देवालय उभारिले, आधी कळस मग पाया रे' किंवा 'मुंगी व्याली शिंगी झाली, तिचे दूध किती...'सारख्या कूट रचना होत.
 
==आजचे स्वरूप==
"https://mr.wikipedia.org/wiki/भारूड" पासून हुडकले