"भारूड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १८:
 
==प्रकार==
भारुडाचे साधारणपणे '''भजनी भारूड''', '''सोंगी भारूडभारूड््''' आणि '''कूट भारूड''' असे तीन प्रकार मानले जातात. पैकी भजनी भारूड हे कीर्तनासारखे. कूट भारूड म्हणजे ज्याचा अर्थ लावावा लागतो, जसे 'चिंचेच्या पानी एक देवालय उभारिले, आधी कळस मग पाया रे' किंवा 'मुंगी व्याली शिंगी झाली, तिचे दूध किती...'सारख्या कूट रचना होत.
 
==आजचे स्वरूप==
"https://mr.wikipedia.org/wiki/भारूड" पासून हुडकले