"पंकजा मुंडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्गवारी using AWB
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५१:
पंकजा मुंडेंनी निवडून आल्या आल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर दावा केला. पण भाजपच्या धुरीणांनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. त्यांना त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांच्याकडून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत हार मिळाली.
 
== पंकजा मुंडे यांच्यावरीलयांच्यावर राजकीय आरोप व आक्षेपप्रवास ==
* पंकजा मुंडे यांनी शाळांकरता खरेदी केलेली चिक्की आरोग्याला घातकयात घोटाळा असल्याचे आरोप झालेकाँग्रेस ने केले. जे की अँटी करप्शन ब्युरो ने त्यांना त्यात क्लीन चिट दिली. भेसळ चिक्की पुरवठादार यांच्यावर कारवाई केली का गेली नाही असे बॉम्बे हाई कोर्टाने PLI खटल्या दरम्यान म्हंटले.
 
* [[शनी शिंगणापूर]]ला चौथऱ्यावर स्त्रियांना प्रवेश न देण्याची प्रथा चालू ठेवावी असे पंकजा मुंडे यांचे मत होते.
 
* दुष्काळाताही [[मराठवाडा|मराठवाड्यातील]] [[दारू]] कारखान्यांचा पाणी पुरवठा अविरत रहावा हा पंकजा मुंडे यांचा आदेश स्वार्थाने प्रेरित आहे अशी टीका केल्या गेली.
* पंकजा मुंडे यांच्या महिला व बालकल्याण मंत्रालयाची घरपोच आहार देण्याच्या योजनेसाठी काढलेली ६,३०० कोटी रुपयांची निविदा [[मुंबई उच्च न्यायालय|मुंबई उच्च न्यायालयाच्या]] [[औरंगाबाद]] खंडपीठाने रद्दबातल ठरवली.
* जलसंवर्धन खाते काढून घेतल्यावर बँकॅक येथे त्या विषयावर होणाऱ्या [[जागतिक पाणी परिषद|जागतिक पाणी परिषदेला]] न जाण्याच्या त्यांनी ट्विटरवर उपस्थित केलेल्या निश्चयाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कडक प्रत्युत्तर दिले. [[ट्विटर]]वरच्या दोघांच्या या जाहीर संवादाबद्दल केंद्र शासनाने आपली नाराजी व्यक्त केली.
* शेतकऱ्यांचे २ कोटी ४२ लाख रुपये थकविल्याबद्दल पंकजा मुंडे यांच्या [[वैजनाथ]] [[साखर]] कारखान्याचा गाळप परवाना रद्द झाला आहे. पंकजा मुंडे यांच्याशी संबंधित असलेल्या लातूर व [[जालना]] जिल्ह्यातील दोन साखर कारखान्यांचे गाळप परवानेही रद्द करण्यात आहेत.
 
== संदर्भ आणि नोंदी ==