"सुधीर फडके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५०:
आपल्या कारकिर्दीच्या अखेरीस त्यांनी 'वीर सावरकर' या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावरील हिंदी चित्रपटाच्या निर्मितीत लक्ष घातले होते. हा चित्रपट जनतेकडून जमा केलेल्या वर्गणीतून निर्माण करण्यात आला होता. ''बाबूजीं''नी पार्श्वगायन केलेला व संगीत दिलेला हा शेवटचा चित्रपट. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी सुधीर फडके यांनी अफाट श्रम केले. या सर्व इतिहासाची माहिती देणारे पुस्तक - प्रभाकर मोनेयांनी लिहिले आहे. पुस्तकाचे नाव - '''स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट - एक शिवधनुष्य''' (परचुरे प्रकाशन - २००४)
 
कै. सुधीर फडके हे 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघा'त जवळजवळ ६० वर्षे होते. तसेच अमेरिकेमध्ये 'इंडिया हेरिटेज फाउंडेशन'च्या स्थापनेमागे त्यांचीच प्रेरणा होती.गुजरातमधील दादरा नगर हवेली येथील पोर्टूगिस वासाहती मुक्त करण्यासाठी ,'आझाद गोमन्तक'दलाचे सदस्य होते .2 आगस्ट 1954 रोजी दलाच्या तरुणांना नी सशस्त्र हला करून दादरा वा नगर हवेली पोरतुगिस सत्तेपासून हा प्रदेश मुक्त केला.गोवा मुक्तिसंग्रमातील आझाद गोमंतक दलाचे नेते मोहन रानडे १९५५ मध्ये पोर्तुगीज पोलिसांनी त्यांना अटक केली रानडे यांच्या सुटकेसाठी सुधीर फडके यांच्या अध्यक्षतेखाली ‘मोहन रानडे विमोचन समिती’ स्थापन झाली होती.
 
==कारकीर्द==