"फ्रांसिस फोर्ड कोपोला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
छो वर्ग:ऑस्कर पुरस्कारविजेते दिग्दर्शक → वर्ग:ऑस्कर पुरस्कार विजेते दिग्दर्शक
 
ओळ ९:
| पूर्ण_नाव =
| जन्म_दिनांक = [[एप्रिल ७]], [[इ.स. १९३९]]
| जन्म_स्थान = [[डेट्रॉइट ]],[[मिशिगन ]],[[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका ]]
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
ओळ ३२:
| तळटिपा =
}}
'''फ्रांसिस फोर्ड कोपोला''' ([[एप्रिल ७]], [[इ.स. १९३९]]) हा [[ऑस्कर पुरस्कार ]] विजेता पटकथालेखक, निर्माता आणि दिग्दर्शक आहे. याच्या [[द गॉडफादर (चित्रपट)|द गॉडफादर]] या चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपट, सर्वोकृष्ट अभिनेता, आणि सर्वोत्तम स्क्रिनप्ले साठी ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत व आजवरच्या सर्वोतकृष्ट अमेरिकन चित्रपटांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकाचे स्थान आहे. या चित्रपटाचा इ.स. १९७४ साली दुसरा व इ.स. १९९० साली तिसरा भाग प्रदर्शित झाला.
 
फ्रांसिस फोर्ड कोपोला यांनी इ.स. १९७९ साली दिग्दर्शित केलेल्या [[अपॉकॅलिप्स नाऊ (चित्रपट)|अपॉकॅलिप्स नाऊ]] या चित्रपटालाही सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. हा चित्रपट १० मे, इ.स. १९७९ या दिवशी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाबरोबरच पटकथा लेखन आणि संगीत दिग्दर्शनही फ्रांसिस फोर्ड कोपोला यांचेच होते
ओळ ४२:
{{संदर्भ यादी}}
 
{{DEFAULTSORT: कोपोला, फ्रांसिस फोर्ड}}
[[वर्ग: पुरुष चरित्रलेख]]
 
[[वर्ग:ऑस्कर पुरस्कारविजेतेपुरस्कार विजेते दिग्दर्शक|फ्रांसिस फोर्ड कपोला]]
[[वर्ग: पुरुष चरित्रलेख]]
[[वर्ग:ऑस्कर पुरस्कारविजेते दिग्दर्शक|फ्रांसिस फोर्ड कपोला]]
[[वर्ग:इ.स. १९३९ मधील जन्म]]