"किंमत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
 
ओळ १:
{{विस्तार}}
 
[[वर्ग:विपणन]]
[[वर्ग:रिकामी पाने]]
 
[[पुस्तपालन|जमा-खर्च]], [[आर्थिक व्यवहार|किरकोळ व्यवहार]], [[संशोधन]] आणि [[उत्पादन अभियांत्रिकी|उत्पादनशास्त्र]] यांमध्ये '''किंमत''' म्हणजे पैसा, धन आणि दौलत यांचे मूल्य ज्याचा वापर उत्पादनासाठी आणि सेवेसाठी होतो, आणि वापर झाल्यानंतर उपलब्ध राहत नाही. [[व्यापार|व्यापारात]] किंमत ही संपादन कार्याचा भाग असते, ज्यात काही संपादन करण्यास पैशाची रक्कम मोजावी लागते त्याला किंमत म्हणतात. [[आर्थिक व्यवहार|व्यवहारात]] जेव्हा पैसे वापरले जातात, त्याला शक्यतो [[दर]] म्हणतात. पण किंमत आणि [[नफा]] यांच्या एकत्रीकरणाला वस्तूचा किंवा सेवेचा दर म्हणले जाते.
 
[[es:Gasto]]
[[lt:išlaidos]]
[[no:Kostnad]]
[[simple:Cost]]
[[sv:Utgifter]]
[[zh-yue:皮費]]
[[वर्ग:किंमत]]
[[वर्ग:विपणन]]
[[वर्ग:रिकामी पाने]]
"https://mr.wikipedia.org/wiki/किंमत" पासून हुडकले