"मराठी चलचित्रपट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो ’वर्ग:मराठी भाषेमधील चित्रपट’
ओळ १:
{{विस्तार}}
[[दादासाहेब फाळके]] यांनी भारतीय चित्रपटसृष्टीची व पर्यायाने मराठी चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. मराठी चित्रपटसृष्टी ही फाळके, [[व्ही. शांताराम]], [[सचिन पिळगांवकर|सचिन]], [[लता मंगेशकर]], [[आशा भोसले]], सुलोचना, सूर्यकांत, [[लक्ष्मीकांत बेर्डे]], [[अशोक सराफ]] इत्यादी कलाकारांची कर्मभूमी आहे. मराठी चित्रपटसृष्टी अलिकडच्या काळात पुन्हा भरभराटीला आली आहे. [[श्वास, चित्रपट|श्वास]] हा मराठी चित्रपट [[ऑस्कर पुरस्कार|ऑस्करकरिता]] पाठवला गेला होता तसेच त्याला राष्ट्रपती पुरस्कारदेखील मिळाला होता.
 
[[सातच्या आत घरात, चित्रपट|सातच्या आत घरात]], [[उत्तरायण, चित्रपट|उत्तरायण]], [[सरीवर सरी, चित्रपट|सरीवर सरी]], [[अगं बाई अरेच्चा!, चित्रपट|अगं बाई अरेच्चा]] इत्यादी चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीचा नवा चेहरा म्हणून समोर येत आहेत.
{{विस्तार}}
[[वर्ग:मराठी चित्रपट]]
 
*[http://www.meemarathi.tv/marathiworld/categories.php?cat_id=1 मराठी चित्रपटातील फोटो ]
 
 
[[वर्ग:मराठी भाषेमधील चित्रपट|मराठी भाषेमधील चित्रपट]]