"फ्रेंच फ्राईज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
Rescuing 1 sources and tagging 0 as dead.) #IABot (v2.0.9.2
ओळ ४:
}}|variations=कुरळे फ्राई, शूस्ट्रिंग फ्राईज, स्टेक फ्राई, गोड बटाटा फ्राई, मिरची चीज फ्राय, पोटीन|other=बऱ्याचदा मीठ आणि केचप, मेयोनिज, व्हिनेगर, बार्बेक्यू सॉस किंवा इतर सॉससह सर्व्ह केले जाते.|image_alt=कागदाच्या प्लेटवर फ्रेंच फ्राईज|country=[[बेल्जियम]] किंवा [[फ्रान्स]] (विवादित)}}
 
'''फ्रेंच फ्राईज''' हे तेलात तळलेले बटाटे असतात. हे बटाटे चौकोनी आकारात कापून तुरटीच्या पाण्यात भिजवून मग तळतात. या पदार्थाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखतात. उदा. फिंगर चीप (भारतीय इंग्रजी) <ref>[[Indian English]],{{cite web|title=finger chip|publisher = Cambridge Dictionary Online|url=http://dictionary.cambridge.org/dictionary/british/finger-chip?q=finger+chips}}</ref>, फ्राईज (नॉर्थ अमेरिकन इंग्लिश), चिप्स (ब्रिटीश आणि कॉमनवेल्थ इंग्लिश) <ref>{{cite web |url=http://oxforddictionaries.com/definition/english/chip?q=chips |title=chip: definition of chip in Oxford dictionary (British English) |publisher=Oxforddictionaries.com |date=12 September 2013 |accessdate=16 September 2013 |archive-date=2016-03-08 |archive-url=https://web.archive.org/web/20160308000731/http://www.oxforddictionaries.com/definition/english/chip?q=chips |url-status=dead }}</ref>.
 
फ्रेंच फ्राईज एकतर मऊ किंवा कुरकुरीत गरमागरम खायला दिले जातात. ते जेवणाचा एक भाग म्हणून किंवा जेवण म्हणून खाल्ले जातात. ते सामान्यतः हॉटेलच्या, फास्ट फूड रेस्टॉरंट्सच्या, पबच्या आणि बारच्या मेनूवर दिसतात. ते सहसा मीठ आणि काळीमिरी घातलून खातात. देशानुसार केचप, व्हिनेगर, मेयोनिज, टोमॅटो सॉस किंवा इतर स्थानिक वैशिष्ट्यांसह खाल्ले जाऊ शकतात. पोटीन किंवा मिरची चीज फ्राइझच्या डिशेसप्रमाणेच, फ्राईज कमी - अधिक प्रमाणात ताटात दिल्या जातात. बटाट्याऐवजी कुमारा किंवा रताळ्यांपासून चिप्स बनवता येतात. याचाच एक भाजलेला प्रकार म्हणजे ओव्हन चीप, हा कमी तेलात किंवा तेल न लावताच बनवला जातो.<ref name="Oven Chips">{{cite web | url=http://www.bbcgoodfood.com/recipes/2515/chunky-oven-chips | title=Chunky oven chips | publisher=BBC | work=BBC Good Food | accessdate=7 March 2016}}</ref> फ्रेंच फ्राईजचा युरोपमध्ये सापडणारा अतिशय आवडता पदार्थ म्हणजे फिश अँड चिप्स आहे.