"परिस्थितीजन्य विनोद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ जोडले
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
Rescuing 1 sources and tagging 0 as dead.) #IABot (v2.0.9.2
 
ओळ १३:
सिटकॉम १९८० च्या दशकात भारतीय दूरदर्शनवर दिसू लागले. सरकारी दूरदर्शन वाहिनीवर ये जो है जिंदगी (1984) आणि वागले की दुनिया (1988) सारख्या मालिकांसह सिटकॉम भारतात सुरू झाले. हळूहळू खाजगी चॅनेल्सना परवानगी मिळाल्याने, 1990 च्या दशकात आणखी बरेच सिटकॉम आले, जसे की: देख भाई देख (1993), जबान संभालके (1993), श्रीमान श्रीमती (1995), ऑफिस ऑफिस (2001), रमणी विरुद्ध रमणी (2001), अमृतम (तेलुगु - 2001), [[खिचडी (मालिका)|खिचडी]] (2002), [[साराभाई वर्सेस साराभाई]] (2005) ते F.I.R. (2006-2015), [[तारक मेहता का उल्टा चष्मा]] (2008 पासून), उप्पम मुलाकुम (मल्याळम 2015 पासून), आणि [[भाबीजी घर पर हैं]] (2015 पासून).
 
[[सब टीव्ही]] हे संपूर्णपणे सिटकॉमला समर्पित भारतातील अग्रगण्य चॅनेल आहे. [[तारक मेहता का उल्टा चष्मा]] हा भारतीय टेलिव्हिजनचा सर्वात जास्त काळ चालणारा सिटकॉम आहे आणि तो सब टीव्हीचा फ्लॅगशिप शो म्हणून ओळखला जातो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://web.archive.org/web/20200622132151/https://www.televisionpost.com/tmkoc-the-journey-of-indias-longest-running-tv-show/|title=TMKOC: The journey of India's longest running TV show - TelevisionPost: Latest News, India’s Television, Cable, DTH, TRAI|date=2020-06-22|website=web.archive.org|access-date=2022-07-28|archive-date=2020-06-22|archive-url=https://web.archive.org/web/20200622132151/https://www.televisionpost.com/tmkoc-the-journey-of-indias-longest-running-tv-show/|url-status=dead}}</ref>
 
== संदर्भ ==