"दया बाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
Rescuing 2 sources and tagging 0 as dead.) #IABot (v2.0.9.2
ओळ २४:
 
== समाजकार्य ==
त्यांनी वयाच्या १६ व्या वर्षी नन बनण्यासाठी पाल गाव सोडले. <ref>[{{संकेतस्थळ स्रोत |url=http://www.humanistassociation.org/policies-of-church-contrary-to-christ/ |title=Policies of Church contrary to Christ] |access-date=2021-09-14 |archive-date=2018-06-25 |archive-url=https://web.archive.org/web/20180625053659/http://www.humanistassociation.org/policies-of-church-contrary-to-christ/ |url-status=dead }}</ref> नंतर मध्य भारतातील आदिवासी लोकांसाठी काम करण्यासाठी त्यांनी नन बनण्याचा विचार सोडून दिला. आदिवासींसाठी त्या प्रेरणादायी भाषणे देतात, सत्याग्रह करतात आणि स्थानिक अधिकाऱ्यांना शाळा उघडण्यासाठी दबाव आणतात. यामुळे मध्य प्रदेशातील दुर्लक्षित आदिवासी गावांना सक्षम बनवने शक्य होत आहे. [[बिहार]], [[हरियाणा]], [[मध्यप्रदेश]], [[महाराष्ट्र]] आणि [[पश्चिम बंगाल]]<nowiki/>मधील वनवासी आणि ग्रामस्थांचे त्या प्रतिनिधित्व करतात. त्या [[नर्मदा बचाओ आंदोलन]] आणि चेंगरा आंदोलनाशी संबंधित होत्या. त्यांनी बांगलादेशातील युद्धाच्या वेळी तेथील सामान्य लोकांसाठीही आपली सेवा दिली होती. दयाबाई, ज्या मुक्तीच्या धर्मशास्त्राचा अभ्यास करतात, मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील [[गोंड|गोंडांमध्ये]] स्थायिक झाल्या आहेत. त्यांनी बारूल गावात शाळा काढली. दयाबाई प्रत्येक गावाला भेट देतात आणि स्वतःची काळजी कशी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन करून पुढच्या गावात जातात. <ref name="doc">[http://www.thehindu.com/todays-paper/tp-features/tp-fridayreview/article913686.ece Face of compassion]</ref>
 
त्यांनी गरिबी निर्मूलनाचे साधन म्हणून १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात स्वयं सहाय्यता समूह सुरू केला. यामुळे त्याणा मध्यस्थी, सावकार आणि गावप्रमुखांचा राग सहन करावा लागला. त्यांनी बँकेतील महिला अधिकाऱ्यांना त्यांच्या पदाचा उपयोग गरीब आणि दुःखी गवकऱ्यांच्या उत्थानासाठी करण्यास सांगितले. <ref>{{स्रोत बातमी|url=http://www.thehindubusinessline.com/money-and-banking/onewoman-army-drives-financial-inclusion-in-rural-madhya-pradesh/article2848066.ece|title=One-woman army drives financial inclusion in rural Madhya Pradesh|date=31 January 2012|publisher=Vinson Kurian|agency=The Hindu}}</ref>
ओळ ३३:
 
== वारसा ==
ओटायल किंवा 'वन पर्सन' हा शायनी जेकब बेंजामिनचा दयाबाईवर एक तासांचा माहितीपट आहे. <ref name="doc">[http://www.thehindu.com/todays-paper/tp-features/tp-fridayreview/article913686.ece Face of compassion]</ref> चित्रपटसृष्टीत नावाजलेले व्यक्तिमत्त्व असलेल्या [[नंदिता दास]] यांनी २००५ मध्ये त्यांच्या जीवनाची प्रेरणा म्हणून त्यांना श्रद्धांजली लिहिली. <ref>[{{संकेतस्थळ स्रोत |url=http://www.nanditadas.com/nanditawrites22_inc.htm |title=Mercy Mathew] |access-date=2021-09-14 |archive-date=2018-03-22 |archive-url=https://web.archive.org/web/20180322022726/http://www.nanditadas.com/nanditawrites22_inc.htm |url-status=dead }}</ref>
 
== चित्रपट ==
"https://mr.wikipedia.org/wiki/दया_बाई" पासून हुडकले