"ताराबाई शिंदे (सर्कसपटू)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
Rescuing 0 sources and tagging 1 as dead.) #IABot (v2.0.9.2
ओळ १:
'''ताराबाई शिंदे''' ([[इ.स. १८७५]] [[- इ.स. १९८५]]) ह्या भारतातील पहिल्या महिला सर्कसपटू होत्या. त्या कार्लेकर ग्रॅण्ड सर्कसमध्ये वाघ-सिंहांबरोबर कुस्तीसारखे धाडसी खेळ, झुल्यावरील कसरती इत्यादी शक्तिप्रदर्शनाची आणि साहसाची कामं करीत होत्या. त्यांनी स्वतःची ''ताराबाई सर्कस'' स्थापन केली होती.<ref>[http://72.78.249.107/esakal/20110423/5418934095826222330.htm सर्कस - एक स्मरणरंजन]{{मृत दुवा|date=November 2022 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}</ref><ref>[http://bharat4india.com/top-news/2013-04-20-14-38-47/30 सर्कस मूळची कृष्णाकाठची!]</ref>
 
{{संदर्भनोंदी}}