"इजिप्तएर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — योग्य उकार (अधिक माहिती)
Rescuing 6 sources and tagging 0 as dead.) #IABot (v2.0.9.2
ओळ २४:
'''इजिप्तएअर''' ([[अरबी भाषा|अरबी]]: مصر للطيران) ही [[इजिप्त]] देशाची राष्ट्रीय [[विमान वाहतूक कंपनी]] आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.ide.go.jp/English/Data/Africa_file/Company/egypt02.html|title=इजिप्त एयर - कंपनी प्रोफाइल आणि इतिहास |प्रकाशक=आईडीई.गो.जेपी |दिनांक=९ जून २०१६| प्राप्त दिनांक=}}</ref> १९३३ साली स्थापन झालेली इजिप्तएअर [[मध्य पूर्व]], [[आफ्रिका]], [[युरोप]] इत्यादी खंडांमधील ७५ शहरांना विमानसेवा पुरवते. इजिप्तएअर ११ जुलै २००८ पासून [[स्टार अलायन्स]]चा सदस्य आहे.
 
इजिप्त एअर ही इजिप्त देशाची ध्वजवाहक विमानवाहतूक कंपनी आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://web.archive.org/web/20140624101846/http://centreforaviation.com/analysis/egyptair-plans-further-restructuring-as-losses-mount-but-outlook-may-brighten-as-egypt-stabilises-172745 |title= इजिप्त एयरने नुकसान भरपाईसाठी पुनर्रचना योजना आखली आहे |प्रकाशक=वेब.आर्काइव.ऑर्ग |दिनांक=१५ जून २०१४ | प्राप्त दिनांक= |accessdate=2016-10-19 |archive-date=2014-06-24 |archive-url=https://web.archive.org/web/20140624101846/http://centreforaviation.com/analysis/egyptair-plans-further-restructuring-as-losses-mount-but-outlook-may-brighten-as-egypt-stabilises-172745 |url-status=bot: unknown }}</ref> [[कैरो आंतरराष्ट्रीय विमानतळ]] हे या कंपनीचेचे मुख्य केंद्र आहे. इजिप्तएर मध्य पूर्व, युरोप, आफ्रिका, एशिया आणि अमेरिकेतील ७५ पेक्षा अधिक ठिकाणी प्रवाशांना विमान सेवा देते.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.ch-aviation.com/portal/airline/MS |title=इजिप्त एयर - एयरलाईनची माहिती |प्रकाशक=सीएच-एविएशन .कॉम |दिनांक=१३ जुलै २०१६ | प्राप्त दिनांक=}}</ref>
 
==इतिहास==
सन १९३१ मध्ये आंतरराष्ट्रीय विमान व्यवसायाचे अध्यक्ष ॲलन मुन्थ्झ यांनी इजिप्तला भेट दिली. तेव्हा त्यांनी इजिप्त मध्ये विमान सेवा चालू करण्याचा मनोदय व्यक्त केला. त्यांनी त्याला मिश्र एअरवर्क नाव दिले. इजिप्त इजिप्सीयनासाठी असे मिश्रचे संबोधन केले. विमान सेवेचे कार्यक्रमाला तत्कालीन सरकारने ३१ डिसेंबर १९३१ रोजी हिरवा कंदील दाखविला. मिश्र एयरवर्कच्या एका विभागाला मिश्र एअर लाइन नाव दिले आणि तो विभाग दी.७-६-१९३२ रोजी सुरू केला. इजिप्शियन तरुणात याचे महत्त्व वाढवून स्पर्धात्मक जीवनात क्रांति घडविणे हे या उध्योंगाचे धेय होते आणि ती जगातील ७ क्रमांकाची एयरसेवा होती.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://web.archive.org/web/20140202120135/http://news.bbc.co.uk/2/hi/business/500341.stm |title= इजिप्तएयर - हवाई प्रवासचे प्रणेते |प्रकाशक=वेब.आर्काइव.ऑर्ग |दिनांक= ७ मे २००२ | प्राप्त दिनांक= |accessdate=2016-10-19 |archive-date=2014-02-02 |archive-url=https://web.archive.org/web/20140202120135/http://news.bbc.co.uk/2/hi/business/500341.stm |url-status=bot: unknown }}</ref> एअरवर्कचे मिश्र मुख्य कार्यालय S.A.E. हे अलमाझा एरोड्रम, हेलिओपोलीस, कैरो मध्ये होते. यातील भागभांडवल EG पाउंड २०००० होते त्यात ८५% मिश्र बँक,१०% एअर वर्क,आणि ५% इजिप्सीयन जनता असा सहभाग होता. प्रत्यक्षात यांचे कामकाज जुलै १९३३ मध्ये चालू झाले. दे हेविलंड DH.84 या विमानाचा उपयोग करून कैरो शहर आलेक्सांद्रिय आणि मेरसा मात्रूह यांच्याशी जोडले. त्याच वर्षी ऑगस्ट मध्ये ही सेवा दिवसातून दोन वेळा चालू केली. पुढील काळात खालील सेवा सुरू झाल्या.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://www.cleartrip.com/flight-booking/egyptair-airlines.html|title=इजिप्त एयरचे उड्डाण वेळापत्रक |प्रकाशक= क्लियरट्रिप.कॉम |दिनांक=१८ ऑक्टोबर २०१६ | प्राप्त दिनांक=}}</ref>
 
{| class="wikitable"
ओळ ५१:
|}
 
१९३५ या वर्षात या विमान कंपनीने ६९९० प्रवाशी वाहातूक केली, २१८३० किलोग्राम मालवाहातूक केली आणि ४१९४६७ मैल (६७५०६७ की.मी) प्रवास केला.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.webcitationflightglobal.orgcom/6MEHycmKCpdfarchive/view/1936/1936%20-%200723.html |title= व्यावसायिक हवाई वाहतूक |प्रकाशक=वेबसाइटेशन.ऑर्ग |दिनांक=२९डिसेंबर २०१३ | प्राप्त दिनांक= |accessdate=2016-10-19 |archive-date=2016-03-05 |archive-url=https://web.archive.org/web/20160305165357/https://www.flightglobal.com/pdfarchive/view/1936/1936%20-%200723.html |url-status=dead }}</ref>
 
==कंपनी कामकाज==
ओळ ६२:
==इजिप्त एयर होल्डिंग कंपनीच्या इतर कंपनी खालील प्रमाणे आहेत==
 
* इजिप्त एअर मेंटेनन्स आणि इंजीनीरिंग, मुळातील अंतरदेशीय सेवा पण अलीकडे थर्ड पार्टी व्यवसाय आहे. यांचेकडे EASA पार्ट१४५ आणि FAA सर्टिफिकेट आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://web.archive.org/web/20131030055331/http://www.egyptair.com/English/Pages/AnnualReports.aspx?Year=2010-2011 |title= इजिप्तएयर - वार्षिक अहवाल २०१०-२०११ |प्रकाशक=वेब.आर्काइव.ऑर्ग |दिनांक= ३० ऑक्टोबर २०१३| |प्राप्त दिनांक= |accessdate=2016-10-19 |archive-date=2013-10-30 |archive-url=https://web.archive.org/web/20131030055331/http://www.egyptair.com/English/Pages/AnnualReports.aspx?Year=2010-2011 |url-status=bot: unknown }}</ref>
* इजिप्त एअर ग्राऊंड सेवा, इजिप्त कडे येनाऱ्या ७५% विमानांना सेवा दिली जाते.
* इजिप्त एअर विमान सेवा
ओळ ७९:
 
==मुख्य कार्यालय==
इजिप्त एअरचे मुख्य कार्यालय [[कैरो आंतरराष्ट्रीय विमानतळ|कैरो आंतरराष्ट्रीय विमानतळावरील]] प्रशासकीय इमारतीच्या तळमजल्यावर आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://web.archive.org/web/20140202120135/http://news.bbc.co.uk/2/hi/business/500341.stm |title= इजिप्त एयर - हवाई प्रवासचे प्रणेते |प्रकाशक=वेब.आर्काइव.ऑर्ग.कॉम |दिनांक=७ मे २००२ | प्राप्त दिनांक= |accessdate=2016-10-18 |archive-date=2014-02-02 |archive-url=https://web.archive.org/web/20140202120135/http://news.bbc.co.uk/2/hi/business/500341.stm |url-status=bot: unknown }}</ref>
 
==बोध चिन्ह==
ओळ ८५:
 
==निर्गमन स्थानक==
जून २०१३ पर्यन्त इजिप्त एअर लाइन ८१ ठिकाणी विमान सेवा देत होती त्यात १२ इजिप्त,१९ आफ्रिका,२० मध्य पुर्व, ७ एशिया, २१ युरोप आणि २ अमेरिका सेवेचा समावेश होता.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://web.archive.org/web/20140116193324/http://www.flightglobal.com/news/articles/egyptair-orders-six-737-800s-options-six-more-200836/ |title= इजिप्त एयर ने सहा 737-800 प्रकारची विमान विकत घेतले, सहा अधिक पर्याय उपलब्ध |प्रकाशक=वेब.आर्काइव.ऑर्ग.कॉम |दिनांक=१० ऑगस्ट २००५ | प्राप्त दिनांक= |accessdate=2016-10-18 |archive-date=2014-01-16 |archive-url=https://web.archive.org/web/20140116193324/http://www.flightglobal.com/news/articles/egyptair-orders-six-737-800s-options-six-more-200836/ |url-status=bot: unknown }}</ref>
 
==संघटन==
"https://mr.wikipedia.org/wiki/इजिप्तएर" पासून हुडकले