"अत्रि" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो mass rollback, bot malfunctioned
खूणपताका: उलटविले
Rescuing 1 sources and tagging 1 as dead.) #IABot (v2.0.9.2
ओळ १०:
नष्ट करणे अथवा खाऊन टाकणे या अर्थाने वापरल्या जाणाऱ्या समानोच्चारी अद् या धातूपासून येणाऱ्या अत्ति शब्दाचा अर्थ रसनेंद्रिय (जिव्हा) असा होतो. वाक् ची निर्मिती मुखातून होते. अत्ति शब्दाचा अर्थ रसनेंद्रिय. त्यामुळे अत्रि शब्दाच्या व्युत्पत्तीमध्ये, या शब्दाचा मुखाशी संबध असेल का असा प्रश्न केला जातो.
 
(अत्त्री {{वैदिक संस्कृतमधील शब्द; जाणकार असल्याशिवाय शुद्धलेखन बदलू नका.}} या शब्दाचा अर्थ संसभाषण संस्कृत शब्दकोशात ‘नष्ट करणारा’ असा दिला आहे)आपटे संस्कृत डिक्शनरी त्रस्नु- (trasnu)अत्रस्त-अत्रास यापासून अत्रि म्हणजे Fearless अशी व्याख्या देते<ref>http://dsal.uchicago.edu/cgi-bin/philologic/search3advanced?dbname=apte3&query=+%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF+&matchtype=exact&display=utf8{{मृत दुवा|date=November 2022 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}</ref>
 
ऋक्ष(म्हणजे अस्वल) या शब्दाचा अर्थ (इंग्रजी bear) आकाशात दिसणाऱ्या (Great Bear) सप्तर्षी हा तारकापुंज असाही आहे. सप्तर्षींमधले बाकीचे तारे जोडीने असतात तर अत्री नावाचा तारा एकटाच असतो.
ओळ २१:
 
== संदर्भ यादी ==
http://santeknath.org/guru%20parampara.html {{मृतWebarchive|url=https://web.archive.org/web/20131206055955/http://santeknath.org/guru%20parampara.html |date=2013-12-06 दुवा}}
<references />{{सप्तर्षी}}
 
"https://mr.wikipedia.org/wiki/अत्रि" पासून हुडकले