"अणुक्रमांक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो mass rollback, bot malfunctioned
खूणपताका: उलटविले
Rescuing 1 sources and tagging 0 as dead.) #IABot (v2.0.9.2
 
ओळ ३:
[[रसायनशास्त्र]] व [[भौतिकशास्त्र|भौतिकशास्त्रानुसार]] [[अणू|अणूच्या]] गाभ्यामधील (केंद्रामधील) [[प्रोटॉन|प्रोटॉनांच्या]] एकूण संख्येला '''अणुक्रमांक''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Atomic number'', ''ॲटॉमिक नंबर'') म्हणतात. तो '''''Z''''' या चिन्हाने दर्शवला जातो. [[आवर्त सारणी]]तील प्रत्येक [[मूलद्रव्य|मूलद्रव्याला]] एकमेवाद्वितीय अणुक्रमांक असतो. विद्युतभाररहित अणूमध्ये अणुक्रेंद्राबाहेरील [[विजाणू|इलेक्ट्रॉनांची]] संख्याही अणुक्रमांकाइतकी असते. एकाच मूलद्रव्याच्या ज्या अणूमध्ये अणुक्रमांक, अर्थात प्रोटॉनांची संख्या समान असून [[अणुभार]] मात्र भिन्न असतात त्यांना [[समस्थानिक]] असे म्हणतात.
 
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.chemistry.co.nz/henry_moseley_article.htm | title = हेन्री मोस्लीने लिहिलेला निबंध | भाषा = इंग्लिश | access-date = 2011-06-15 | archive-date = 2010-01-22 | archive-url = https://web.archive.org/web/20100122022821/http://www.materials.manchester.ac.uk/research/facilities/moseley/biography/ | url-status = dead }}
 
{{विस्तार}}