"स्टॅचू ऑफ युनिटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
Rescuing 2 sources and tagging 0 as dead.) #IABot (v2.0.9.2
 
ओळ २७:
}}
[[File:Statue of Unity.jpg|thumb|स्टॅच्यू ऑफ युनिटी]]
'''स्टॅच्यू ऑफ युनिटी''' (मराठी: ''एकतेचा पुतळा'') हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते [[वल्लभभाई पटेल]] यांचा पुतळा आहे. हा पुतळा भारताततील [[गुजरात]] राज्याच्या [[राजपिपळा]] शहराजवळ [[सरदार सरोवर धरण|नर्मदा धरणाजवळील]] साधू बेटावर उभारलेला आहे. स्मारक २०,००० मी<sup>२</sup> क्षेत्रात आहे आणि १२ किमी<sup>२</sup> आकाराच्या कृत्रिम तलावाने घेरलेले आहे. १८२ मीटर (५९७ फूट) उंचीचा हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://topyaps.com/sardar-patel-the-ironman|title=14 Things You Did Not Know About Sardar Patel, The Man Who United India|last=Sharma|first=Ashwani|date=2014-12-29|work=TopYaps|access-date=2018-10-31|language=en-US|archive-date=2018-09-04|archive-url=https://web.archive.org/web/20180904122436/https://topyaps.com/sardar-patel-the-ironman|url-status=dead}}</ref>
ऑक्टोबर २०१४ मध्ये, या प्रकल्पाची संरचना, बांधकाम आणि देखभाल यासाठी २९८९ कोटी रुपयांचा करार लार्सन ॲन्ड ट्यूब्रो यांच्याशी केला होता. पुतळ्याचे बांधकाम ३१ ऑक्टोबर २०१४पासून सुरू झाले आणि मध्य-ऑक्टोबर २०१८मध्ये पूर्ण झाले.
 
भारतीय मूर्तिकार [[राम सुतार (शिल्पकार)|राम व्ही. सुतार]] यांनी ही संरचना (डिझाइन) केली होती.<ref name="bbc._स्टॅ">{{Cite websantosh | title = स्टॅच्यू ऑफ युनिटी : मराठी माणसानं घडवला सरदार पटेलांचा पुतळा | अनुवादित title = | लेखक = | काम = BBC News मराठी | दिनांक = | ॲक्सेसदिनांक = 19-11-2018 | दुवा = https://www.bbc.com/marathi/media-46008617 | भाषा = mr | अवतरण = गुजरातमध्ये साकारण्यात आलेल्या सरदार पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी या पुतळ्याची उंची 182 मीटर आहे. हा जगातला आतापर्यंतचा (इ.स. २०१९ साल) सर्वांत उंच पुतळा आहे. या पुतळ्याचे शिल्पकार महाराष्ट्रातले राम सुतार हे आहेत. }}</ref> आणि पटेलांच्या जयंतीच्या दिवशी ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी भारताचे पंतप्रधान [[नरेंद्र मोदी]] यांनी या पुतळ्याचे उद्घाटन केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.statueofunity.in/|title=Ekta Yatra|संकेतस्थळ=Statue of Unity|भाषा=en-US|ॲक्सेसदिनांक=2018-10-31|archive-date=2019-03-27|archive-url=https://web.archive.org/web/20190327091552/http://www.statueofunity.in/|url-status=dead}}</ref>
 
==संदर्भ==