"सुरेश भट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम ८.१)
Rescuing 2 sources and tagging 1 as dead.) #IABot (v2.0.9.2
ओळ ४३:
सुरेश भटांचे सर्व शिक्षण अमरावती येथे झाले. बी.ए.ला अंतिम वर्षाला दोन वेळा नापास झाल्यावर शेवटी १९५५ साली ते बी.ए. पास झाले. त्यानंतर ते शिक्षकी व्यवसायात आले. अमरावती जिल्ह्यात ग्रामीण भागात नोकरी करताना त्यांनी त्यांचे कविता लेखन सुरू ठेवले होते. त्यांनी लिहिलेल्या कवितांचे एक चोपडे हृदयनाथ मंगेशकरांना एका फुटपाथवर सापडले. त्यातील कविता वाचून त्यांनी सुरेश भटांना शोधून काढले आणि त्यांच्या कवितांना चाली लावून त्या अमर केल्या.
 
त्यांच्या गझला व कविता [[हृदयनाथ मंगेशकर]], [[लता मंगेशकर]], [[आशा भोसले]], [[सुरेश वाडकर]] आदींनी गायल्या आहेत. गडचिरोली येथे भरलेल्या ३९ व्या [[विदर्भ साहित्य संमेलन]]ाचे ते अध्यक्ष होते. आयुष्याच्या अखेरच्या पर्वात त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता.<ref>[http://www.samyaksanvad.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-declaration-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4/| सुरेश सावंत याच्या मुलाखतीचा अंश]{{मृत दुवा|date=November 2022 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}</ref>
 
==धर्मांतर==
ओळ ५३:
सुरेश भट यांना एक मुलगी विशाखा व दोन मुलगे हर्षवर्धन व चित्तरंजन होती. त्यापैकी हर्षवर्धन याचा अपघातात मृत्यू झाला होता.
 
हृदयविकाराच्या झटक्याने १४ मार्च २००३ रोजी त्यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झाले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा =http://articles.timesofindia.indiatimes.com/2003-03-15/news-interviews/27282240_1_suresh-bhat-poet-asha-bhosle | title = पॉप्युलर गझल रायटर सुरेश भट एक्स्पायर्स | प्रकाशक =टाइम्स ऑफ इंडिया | भाषा =इंग्रजी | access-date =2018-05-01 | archive-date =2012-10-20 | archive-url =https://web.archive.org/web/20121020024114/http://articles.timesofindia.indiatimes.com/2003-03-15/news-interviews/27282240_1_suresh-bhat-poet-asha-bhosle | url-status =dead }}</ref>
| प्रकाशक =टाइम्स ऑफ इंडिया
| भाषा = इंग्रजी }}</ref>
 
==काव्यसंग्रह==
Line ७७ ⟶ ७५:
==बाह्य दुवे==
 
* [https://www.pudhe.com/search/poems/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%AD%E0%A4%9F/page/1/ सुरेश भट यांच्या जवळ जवळ सर्व कविता व गाणी] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20210927121852/https://www.pudhe.com/search/poems/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%AD%E0%A4%9F/page/1/ |date=2021-09-27 }}
* [http://manik-moti.blogspot.com/search/label/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6%20%E0%A4%AD%E0%A4%9F माणिक मोती वरील सुरेश भट यांची गाणी]
* [http://www.sureshbhat.in सुरेशभट.इन - सुरेश भट व मराठीतील गझलेला समर्पित संकेतस्थळ]
"https://mr.wikipedia.org/wiki/सुरेश_भट" पासून हुडकले