"संगमनेर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम ८.१)
Rescuing 1 sources and tagging 0 as dead.) #IABot (v2.0.9.2
ओळ ४५:
 
==इतिहास==
संगमनेर गावाला सुमारे २३०० वर्षांचा इतिहास आहे. सातवाहन राजवटीपासून संगमनेर गाव अस्तित्वात असल्याचे मानले जाते. सातवाहन राजवट ते आधुनिक संगमनेर हा सुमारे २३०० वर्षांचा प्रवास डॉ. संतोष खेडलेकर यांनी ' गोष्ट एका गावाची ' या पुस्तकात मांडला आहे. सन २०११ साली हे पुस्तक प्रकाशित झाले. संगमनेरचे वेगवेगळ्या काळातील राज्यकर्ते, इथे घडलेल्या घटना घडामोडी, स्वातंत्र्य संग्राम, तत्कालीन थोर व्यक्तिमत्त्वांच्या संगमनेर भेटीचा वृतान्त, नगरपालिकेची स्थापना, संगमनेर गावाला आधुनिक स्वरूप येतानाच्या काळातील घडामोडी, इथे आलेले महापूर आणि नैसर्गिक आपत्ती अशा अनेक गोष्टींचा परामर्श ' गोष्ट एका गावाची ' या पुस्तकात घेण्यात आलेला आहे. [https://www.sangamnernews.com/ संगमनेर] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20200628183151/https://www.sangamnernews.com/ |date=2020-06-28 }} तालुक्याच्या सीमेला [https://www.akolenews.com/ अकोले] व राहता तालुके आहेत.
 
१७९० साली संगमनेर हे ११ परगण्यांचे मुख्यालय होते.
"https://mr.wikipedia.org/wiki/संगमनेर" पासून हुडकले