"व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — योग्य त्व (अधिक माहिती)
Rescuing 1 sources and tagging 0 as dead.) #IABot (v2.0.9.2
ओळ ९:
== इतिहास ==
 
१९३१ मध्ये इंग्रज गिर्यारोहक [[फ्रँक स्मिथ]] व होल्डवर्थ यांनी गढवाल मधील [[कॉमेट]] हे शिखर सर केले व परतीच्या मार्गावर त्यांनी पश्चिम खिंडीचा मार्ग घेतला व दोघे गिर्यारोहक रस्ता भरकटले व भटकून भटकून या दरीत पोहोचले. इथे पोहोचल्यावर बहारलेल्या फुलांच्या गालिच्यांनी त्यांची हरवल्याची भीती पूर्णपणे घालवली व फ्रँक या जागेच्या प्रेमात पडला. फ्रँक ने तेथेच तंबु गाडला व पुढील कित्येक दिवस तिथे उगवणाऱ्या अनेक फुलांचे नमुने गोळा केले. त्यातील कित्येक फुले जगाला पहिल्यांदाच ज्ञात होत होती. १९३७ मध्ये तो परत येथे आला व अभ्यास करून त्याने व्हॅली ऑफ फ्लॉवर्स हे पुस्तक प्रकाशित केले.<ref>[{{संकेतस्थळ स्रोत |url=http://living.oneindia.in/cosmopolitan/cosmo-life/valley-flowers.html |title=लिजेंड ऑफ व्हॅली ऑफ फ्लॉवर्स] |access-date=2008-05-11 |archive-date=2008-04-26 |archive-url=https://web.archive.org/web/20080426225225/http://living.oneindia.in/cosmopolitan/cosmo-life/valley-flowers.html |url-status=dead }}</ref>. १९८० मध्ये याची राष्ट्रीय उद्यान म्हणून स्थापना झाली. व १९८२ मध्ये याची [[जागतिक वारसा स्थान]] म्हणून निवड झाली.
 
== प्राणी जीवन ==