"मिरज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎रस्ते वाहतूक: बसेस विषयी माहिती
ओळ १४६:
== संस्कृती ==
=== रंगभूमी ===
मिरजेतील लक्ष्मी मार्केटपासून पूर्वेस गेल्यास आपल्याला बालगंधर्व नाट्य मंदिर लागते. आहे.
मिरजेला बालगंधर्व नाट्य मंदिराचा वारसा लाभला आहे .
पं. [[विष्णू दिगंबर पलुसकर]], उस्ताद [[अब्दुल करीम खान]], पंडित निकालके. [[भातखंडे]], [[हिराभाईहिराबाई बडोदेकर]] आणि पं. विनायकराव पटवर्धन हे मिरजेचे प्रसिद्ध गायक होते.. बाल गंधर्वांनी आपले पहिले नाटक मिरजेतील हंसप्रभा रंगमंचावर लावले होते. त्यांच्या नावाचे नवनिर्मित [[बालगंधर्व]] नाट्यगृह मिरजेत आहे. उस्ताद [[अब्दुल करीम खान]] यांच्या स्मरणार्थ ख्वाजा शमसुद्दीन मीरा साहेब वार्षिक संगीत महोत्सव साजरा होतो.मिरजेतील हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या या समृद्ध परंपरेमुळे मिरजेचे स्थान देशात उलेखनीय असे आहे.
मिरजेतील लक्ष्मी मार्केटपासून पूर्वेस गेल्यास आपल्याला बालगंधर्व नाट्य मंदिर लागते. .
पं. [[विष्णू दिगंबर पलुसकर]], उस्ताद [[अब्दुल करीम खान]], पंडित निकालके. [[भातखंडे]], [[हिराभाई बडोदेकर]] आणि पं. विनायकराव पटवर्धन हे मिरजेचे प्रसिद्ध गायक होते.. बाल गंधर्वांनी आपले पहिले नाटक मिरजेतील हंसप्रभा रंगमंचावर लावले होते. त्यांच्या नावाचे नवनिर्मित [[बालगंधर्व]] नाट्यगृह मिरजेत आहे. उस्ताद [[अब्दुल करीम खान]] यांच्या स्मरणार्थ ख्वाजा शमसुद्दीन मीरा साहेब वार्षिक संगीत महोत्सव साजरा होतो.मिरजेतील हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या या समृद्ध परंपरेमुळे मिरजेचे स्थान देशात उलेखनीय असे आहे.
 
=== चित्रपटगृहे ===
"https://mr.wikipedia.org/wiki/मिरज" पासून हुडकले