"चर्चा:देव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २३:
:@[[सदस्य:QueerEcofeminist|QueerEcofeminist]]: नमस्कार, स्मरणपत्र ४ [[सदस्य:विष्णु एरंडे|विष्णु एरंडे]] ([[सदस्य चर्चा:विष्णु एरंडे|चर्चा]]) २२:०३, ११ नोव्हेंबर २०२२ (IST)
::@[[सदस्य:विष्णु एरंडे|विष्णु एरंडे]], आपल्या भल्यामोठ्या मजकुराला कोणताही संदर्भ नाही. शिवाय त्यातील अनेक वाक्ये अर्थ हिन आहेत. त्यात विश्वकोशिय मजकूर नाही. त्यामुळे उलतावता येणारं नाही [[सदस्य:QueerEcofeminist|'''<span style="background color: black; color:#008000">QueerEcofeminist</span>''']]<sup> [[सदस्य चर्चा:QueerEcofeminist|<span style="color: maroon">"संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!!</span>]]</sup>[they/them/their] ०७:४३, १२ नोव्हेंबर २०२२ (IST)
 
@QueerEcofeminist: नमस्कार, मजकूर वगळण्याबाबत पहिल्यांदा आपण vandalism हे कारण दिले होते. आता आपण पुढील कारणे सांगत आहात.
भलामोठा मजकुर, कोणताही संदर्भ नाही, अनेक वाक्ये अर्थ हिन आहेत आणि विश्वकोशिय मजकूर नाही, वगैरे. यावर माझी प्रतिक्रिया पुढील प्रमाणे -
प्रथमतः वैदिक देव हा काही फार मोठा मजकूर नाही. या मजकूरापेक्षा व देव या लेखापेक्षाही कित्येक पटीने मोठे लेख विकिपीडियावर आहेत.
देव हा संपूर्ण लेखच संदर्भहीन आहे. तसे लेखाच्या सुरुवातीला म्हटलेले आहेच. त्याचे कारण असे की, मूळात देव ही संकल्पनाच आहे व ती व्यक्ती गणिक, धर्मानुसार व श्रद्धेप्रमाणे निरनिराळी असते व अनुभवातून ती बदलतही असते. या मजकूरात, वैदिक देव ही संकल्पना कशी निर्माण झाली, हे सांगितले आहे. शक्य आहे म्हणून संदर्भासाठी ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी व तुकाराम महाराजांचा अभंग घेतला आहे. शिवाय वैदिक वाङ्मयात देव यासंदर्भात लिहिलेल्या कल्पना स्पष्ट केल्या आहेत. मग हा मजकूर संदर्भहीन कसा?
आपल्या म्हणण्याप्रमाणे अनेक वाक्ये अर्थहीन आहेत, तर आपण ती अर्थहीन कशी? हे स्पष्ट करावे व आपल्या मनातील देव ही संकल्पना लेखात मांडावी. तो आपल्याला अधिकार आहेच! यापुढे जाऊन वाचक प्रतिक्रिया देतीलच!
तरी वगळलेला मजकूर उलटवावा, ही विनंती. [[सदस्य:विष्णु एरंडे|विष्णु एरंडे]] ([[सदस्य चर्चा:विष्णु एरंडे|चर्चा]]) २१:४८, १४ नोव्हेंबर २०२२ (IST)
"https://mr.wikipedia.org/wiki/चर्चा:देव" पासून हुडकले
"देव" पानाकडे परत चला.