"चिंटू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट विनोदी चित्रमालिका
| शीर्षक = चिंटू
| चित्र = Chintoo_Comic_Strip.GIF‎
| चित्र शीर्षक =
| जनक = [[चारुहास पंडित]] आणि [[प्रभाकर वाडेकर]]
| स्थिती = चालू
| सुरुवात =
| शेवट =
| प्रथम = [[नोव्हेंबर २१]], [[इ.स. १९९१|१९९१]]
| अखेर =
| माध्यम = छापील
| प्रकाशक = सकाळ
| प्रकार = विनोदी
| गुणांकन =
| संकेतस्थळ =
}}
चिंटू ही [[सकाळ]] वृत्तपत्रात प्रसिद्ध होणारी मजेदार चित्रकथा आहे. चारुहास पंडित आणि प्रभाकर वाडेकर हे चिंटूचे लेखक आहेत. चिंटूचा पहिला अंक २१ नोव्हेंबर १९९१ रोजी प्रसिद्ध झाला. तेव्हापासून आजवर चिंटू अनेक अबालवृद्धांचा लाडका बनला आहे. काही दोन वर्ष लोकसत्ता मधे येत होता.
==कथानक==
"https://mr.wikipedia.org/wiki/चिंटू" पासून हुडकले