"चर्चा:शिलालेखशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २१:
अजूनही या पुस्तकाचे प्रत्यक्ष संदर्भ पान पाहण्याची इच्छा असेल माझ्या ईमेल आयडी वर संदेश पाठवावा, तुम्हाला पुस्तकाचा फोटो पाठवला जाईल. माझ्या सदस्य पानावर माझी ईमेल आयडी आहे. धन्यवाद.
--[[User:Sandesh9822|'''<span style="background color: black; color: orange">संदेश</span><span style="color: blue"> हिवाळे</span>'''<span style="color: green"></span>]]<sup>[[User talk:Sandesh9822|<span style="color: maroon">चर्चा</span>]]</sup> २०:२४, ११ नोव्हेंबर २०२२ (IST)
 
संदेश सरांनी आता म्हणाले की संदर्भ पाहायचा असेल तर ई-मेलच्या माध्यमातून ते दाखवायला तयार आहेत पण अशा पद्धतीचं विकिपीडियाचा कोणताच नियम सांगत नाही. संदर्भ हा लोकांना दिसण्यासाठी आणि सार्वजनिक असावा. हा संदर्भ दिसत नाही. अशा संदर्भांना विकिपीडियावर जर मान्यता असेल तर कोणी पण खोटी माहिती आणि अशा प्रकारचं संदर्भ जोडू शकत.
 
सर्व प्रचालकांना नमस्कार {{साद|अभय नातू|Tiven2240|Usernamekiran|संतोष गोरे|Sandesh9822|Rahuldeshmukh101|Abhijitsathe|QueerEcofeminist|सुभाष राऊत||V.narsikar}}
संदेश सरांनी जो संदर्भ जोडलेला आहे तो संदर्भ मला पाहायचा आहे. आणि संदर्भ मागण्याचा अधिकार विकिपीडियावर समावेश असणाऱ्या सर्व सदस्यांना आहे. जसा त्यांनी जोडलेला आहे तसा त्यांनी उपलब्ध करून द्यावा पाहण्यासाठी. आणि हा संदर्भ सार्वजनिक असावा सर्वांना पाहण्यासारखा फक्त मला ईमेलच्या माध्यमातून पाठवण्यासारखा नसावा. अन्यथा पानांमध्ये जोडलेली माहिती आणि संदर्भ हे हटवावी अशी मी विनंती करत आहे.
 
अशा संदर्भांना तुमची सहमती असेल तर मराठी विकिपीडियाच्या इतिहासामध्ये जेवढे पान डिलीट करण्यात आलेले आहेत. ते सर्व पान मी उद्यापासून पुन्हा बनवायला सुरुवात करेल. [[सदस्य:AShiv1212|AShiv1212]] ([[सदस्य चर्चा:AShiv1212|चर्चा]]) २०:३६, ११ नोव्हेंबर २०२२ (IST)
"शिलालेखशास्त्र" पानाकडे परत चला.