"अंबाबरवा वन्यजीव अभयारण्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २:
}}</ref>
==भौगोलिक आणि वन्यजीव==
महाराष्ट्र शासनाने ९ एप्रिल १९९७ च्या आदेशान्वये अंबाबरवा वनक्षेत्राला अभयारण्याचा दर्जा दिला. १२७.११० चौरस किलोमीटरचे डोंगरदऱ्यांनी व्यापलेले हे क्षेत्र संरक्षित झाल्याने येथील समृद्ध जैवविविधता जपली गेली. सातपुडाच्या जंगलात विविध वृक्षांच्या जाती आहेत. मोहा, सागवन, टैमरू, अंजन पिंपळ, वड, आळी, बेल, कविट, चिंच, जामून, आंबा, घामोडा, साल, निंब, इत्यादी झाडे असून अनेक कंदमूळे आहेत. कनिहाकन्द, कुन्दरी विरी, बरहा, मिस्वकन्द, शंकरकन्द, रामकन्द, कलाकन्द जामिकन्द इ. त्याचप्रमाणे सातपुड्यात वाघ, हरीण, रानडूकर, सांबर, निलगाय, अस्वल, रोही हे प्राणी आहेत तर मोर, लांडोर, तितर, कबुतर, कोकिळा, पोपट मैना, पारवा, होलगी, इ. पक्षी जंगलात आहेत अनेक वनौषधी उपलब्ध आहेत.