"मांडवी नदी (गोवा)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २:
{{गल्लत|मांडवी नदी}}
 
'''मांडवी नदी''' (Mandovi River) ही [[गोवा | गोवा]] राज्याची जीवनरेखा समजली जाते. ही नदी उगमापासून पहिले २९ किलोमीटर [[कर्नाटक|कर्नाटकातून]] आणि शेवटचे ५२ किलोमीटर गोव्यातून वाहते. गोव्यातीतील सत्तेरी तालुक्यात येईपर्यंत या नदीला म्हादेई म्हणतात, आणि पुढे मांडवी. या नदीच्या काठाला पणजी येथे छोट्या नौका लागतात. नदीच्या एका बाजूला [[पणजी|पणजी शहर]] आणि दुसऱ्या बाजूला बेती हे बंदर-वजा-गाव आहे. नदीवर या दोन्ही गावांना जोडणारा पूलही आहे. या म्हादेई नदीलाच महादयी नदी म्हणतात.
 
या म्हादेई नदीलाच महादयी नदी म्हणतात.
 
 
{{भारतातील नद्या}}
 
[[वर्ग:भारतातील नद्या]]
[[वर्ग:कर्नाटक राज्यातीलकर्नाटकमधील नद्या]]
[[वर्ग:गोवा राज्यातीलगोव्यातील नद्या]]
[[वर्ग:पश्चिम घाटातील नद्या]]
[[वर्ग:पश्चिम घाट]]