"तुंगभद्रा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — विसर्ग (अधिक माहिती)
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १९:
'''तुंगभद्रा''' ही [[भारत]]ाच्या [[कर्नाटक]] राज्यामधील एक प्रमुख नदी आहे. [[शिमोगा जिल्हा|शिमोगा जिल्ह्याच्या]] कुडली ह्या गावाजवळ [[तुंगा नदी|तुंगा]] व [[भद्रा नदी|भद्रा]] ह्या नद्यांच्या संगमामधून तुंगभद्रा नदीची निर्मिती होते. येथून ही नदी सुमारे ५३० किमी अंतर वाहता जाऊन [[तेलंगणा]] व [[आंध्र प्रदेश]] राज्यांची अंशतः सीमा आखते व [[कृष्णा नदी]]ला मिळते. [[हरिहर]], [[हंपी]], [[हॉस्पेट]], [[मंत्रालयम]], [[कुर्नूल]] ही तुंगभद्रेच्या काठावर वसलेली प्रमुख शहरे आहेत.
 
[[वर्ग:कर्नाटक राज्यातीलकर्नाटकमधील नद्या]]
[[वर्ग:तेलंगणातील नद्या]]
[[वर्ग:आंध्र प्रदेशातील नद्या]]