"पूर्णा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
 
{{माहितीचौकट नदी
| नदी_नाव = {{लेखनाव}}
Line १८ ⟶ १७:
| तळटिपा =
}}
 
'''पूर्णा नदी'''चा उगम सातपुड्याच्या डोंगरांत मध्यप्रदेश राज्याच्या दक्षिण भागात भैसदेही येथून झाला आहे. हिचे प्राचीन नाव पयोष्णी असे आहे. ही नदी तापी नदीला संमातर अशी पश्चिमेकडे वाहत वाहत, शेवटी [[जळगाव]] जिल्ह्यातील [[चांगदेव]] येथे [[तापी नदी]]ला मिळते.
 
[[आरणा नदी]], [[आस नदी]], [[उतावळी नदी]], [[उमा नदी]], [[काटेपूर्णा नदी]], [[गांधारी नदी]], [[गोतमा नदी]], [[चंद्रभागा नदी]], [[नळगंगा नदी]], [[निपाणी नदी]], [[निर्गुणा नदी]], [[पेंढी नदी]], [[बोर्डी नदी]], [[भावखुरी नदी]], [[मन नदी]], [[मास नदी]], [[मोर्णा नदी]], [[वाण नदी]], [[विश्वगंगा नदी]], [[शहानूर नदी]], [[ज्ञानगंगा नदी]] या पूर्णेच्या उपनद्या आहेत. पूर्णा नदी ही [[तापी नदी]]ची उपनदी आहे. पूर्णा नदी [[अमरावती]], [[अकोला]], [[बुलढाणा जिल्हा| बुलढाणा]] व [[जळगाव]] या जिल्ह्यांमधून वाहते. पूर्णा नदीचे खोरे सुमारे ७५०० किलोहेक्टर इतके आहे. एकेकाळी बारमाही वाहणारी ही नदी आता अपुरा पाऊस व उगम स्थळावरील जंगलतोड यामुळे मृतावस्थेकडे झुकत आहे.
 
पूर्णा नदीला संपूर्णा नदी किंवा पयोष्णी नदी असेही म्हणतात,
 
[[बुलढाणा]] जिल्ह्यातील [[मलकापूर]] तालुका पूर्णपणे पूर्णा नदीवर अवलंबून आहे.
 
पूर्णा नदीला संपूर्णा नदी किंवा पयोष्णी नदी असेही म्हणतात, [[बुलढाणा]] जिल्ह्यातील [[मलकापूर]] तालुका पूर्णपणे पूर्णा नदीवर अवलंबून आहे.
 
==चित्रदालन==
[[File:पुर्णा.JPG|thumb|पूर्णा]]
[[File:श्री क्षेत्र गंगामाई.JPG|thumb|श्री क्षेत्र गंगामाई]]
[[चित्र:Gangamai Temple.JPG|इवलेसे|पूर्णा नदीच्या काठावरील एक प्रसिद्ध निसर्गरम्य ठिकाण श्री क्षेत्र गंगामाई निरूळ गंगामाई (अमरावती जिल्हा)]]
 
{{भारतातील नद्या}}
 
[[वर्ग:भारतातील नद्या]]
[[वर्ग: अमरावती जिल्ह्यातील नद्या]]
[[वर्ग: हिंगोली जिल्ह्यातील नद्या]]
[[वर्ग: बुलढाणा जिल्ह्यातील नद्या]]
[[वर्ग: नंदुरबार जिल्ह्यातील नद्या]]
[[वर्ग: जळगाव जिल्ह्यातील नद्या]]
[[वर्ग: जालना जिल्ह्यातील नद्या]]
[[वर्ग:वाशिम जिल्ह्यातील नद्या]]
[[वर्ग:गुजरातमधील नद्या]]
[[वर्ग:गुजरातची भौगोलिक रचना]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील नद्या]]
[[वर्ग:मध्य प्रदेश मधीलप्रदेशमधील नद्या]]
[[वर्ग:वाशिम जिल्ह्यातील नद्या]]
 
==चित्रदालन==
[[File:पुर्णा.JPG|thumb|पूर्णा]]
[[File:श्री क्षेत्र गंगामाई.JPG|thumb|श्री क्षेत्र गंगामाई]]
[[चित्र:Gangamai Temple.JPG|इवलेसे|पूर्णा नदीच्या काठावरील एक प्रसिद्ध निसर्गरम्य ठिकाण श्री क्षेत्र गंगामाई निरूळ गंगामाई (अमरावती जिल्हा)]]
 
=संदर्भ=