"मिरज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो →‎रस्ते वाहतूक: बसेस विषयी माहिती
ओळ १३७:
 
===रस्ते वाहतूक===
[[महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ|महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या]] अनेक हिरकणी,निमआराम,शयनयान आसनी व शिवशाही बसेस सांगलीला महाराष्ट्राच्या बहुतेक सर्व प्रमुख शहरांसोबत जोडतात. शहरांतर्गत वाहतूकीसाठी शहरी परिवहन बसेस सांगली, मिरज, कुपवाड,जयसिंगपूर, माधवनगर,अहिल्रियानगर उपलब्ध आहेत.मोठ्या प्रमाणात महाविद्यालये असल्यामुळे वाहतूक व्यवस्था मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे मिरज मध्ये कोणत्याही वाहतुकीच्या अडचणी निर्माण होत नाहीत.आता येथून शासनातर्फे 'शिवशाही' ही वातानुकुलीत बससेवा सुरू झाली आहे.या वातानुकुलीत बससेवेद्वारे सांगली मुंबई,पुणे,औरंगाबाद,शेगांव, नाशिक,सोलापूर,लातूर,नांदेड या शहरांना जोडले गेले आहे. रत्‍नागिरी ते हैदराबाद हा राष्ट्रीय महामार्ग जाहीर झाला असून तो मिरज मधून जातो
[[चित्र:Shivshahi Miraj bus.jpg|इवलेसे|वातानुकुलित आसनी शिवशाही बस]]
बस व ऑटो(रिक्षा) ही वाहतुकीची प्रमुख साधने आहेत.खाजगी वाहनांची संख्या लक्षणीय आहे. मिरज शहरामध्ये वाहतुकीचे नियम हे पाळले जातात.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/मिरज" पासून हुडकले