"चंद्रशेखर आझाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
By correcting the name of City.
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३०:
 
== जन्म व बालपण ==
चंद्रशेखर आझाद यांचा जन्म २३ जुलै, इ.स. १९०६ [[मध्य प्रदेश|मध्य प्रदेशातील]] सध्याच्या अलिराजपूर जिल्ह्यातील भावरा या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव 'सिताराम तिवारी' आणि आईचे नाव 'जगरानी देवी' असे होते. त्यांचे पूर्वज [[उत्तर प्रदेश|उत्तर प्रदेशातील]] [[कानपूर]] जवळच्या बादरका गावात राहात असत. जगरानी देवी ह्या सिताराम यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या. त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्मानंतर ते भावरा गावी स्थलांतरित झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण भावरा गावातच झाले. मात्र नंतर आईच्या इच्छेनुसार ते [[वाराणसी]] येथील [[संस्कृत]] पाठशाळेत गेले. डिसेंबर, इ.स. १९२१ मध्ये [[महात्मा गांधी]] यांनी सुरू केलेल्या [[असहकार आंदोलन|असहकार आंदोलनात]] तेव्हाच्या १५ वर्षे वयाच्या चंद्रशेखरने सहभाग घेतला होता. त्यासाठी त्याला अटक झाली होती. तेव्हा न्यायालयात चंद्रशेखरने आपले आडनाव 'आझाद' असल्याचे नोंदवले. तेव्हापासून ते त्याच आडनावाने ओळखले जाऊ लागले.
 
== मृत्यू ==