"देव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: Reverted कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन संदर्भा विना भला मोठा मजकुर !
→‎वैदिक देव: स्पष्टीकरण दिले
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६३:
       नवस, इच्छापूर्ती, कामनापूर्ती, संकल्पपूर्ती,  इत्यादि मनाच्या तीव्र संकल्पावर अवलंबून आहेत. संकल्पात शक्यतो दुसर्‍यांचे नुकसान अथवा हानी नको म्हणजे संकल्पपूर्ततेसाठी विरोध निर्माण होणार नाही. जितका संकल्प अथवा इच्छा दृढ तितकी घटना घडून येण्याची शक्यता अधिक व लवकर! या शास्त्राची गती समजणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. हे अतींद्रीय व अनुभवाचे शास्त्र आहे. मन वायु तत्वात आहे व तिथेच इच्छांचा उगम आहे. खरंतर इच्छा अथवा संस्कारांमुळेच मनाची निर्मिती आहे. '''''<nowiki/>'संकल्प विकल्पात्मक मनः'''''' अशी मनाची व्याख्या आहे. तीव्र इच्छांमुळे जडतत्वात धारणा होते व घटना घडून येतात.
 
कर्मकांड आणि विधीं मुळे कदाचित मनाची एकाग्रता व म्हणून धारणाशक्ती वाढेल. परंतु मानवी प्रयत्‍नही तितकेच महत्त्वाचे आहेत. अशी कोणतीही शक्ती या विश्वात नाही की जी आपल्याला हातपाय न हलवता आयते आणून देईल. जेव्हा असे घडले, असे वाटते तेव्हा तो मानवी प्रयत्नांचा, पूर्ततेसाठीचा क्षण जवळ आलेला होता, इतकेच समजावे!
 
हे मानसशास्त्र समजणे अवघड आहे व म्हणून देव या संकल्पनेची निर्मिती केली गेली. देव आणि माफक कर्मकांड, हा मानसोपचार आहे. सामान्यांना तो अवघड अथवा भार होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे.
 
==देव नावाची माणसे==
"https://mr.wikipedia.org/wiki/देव" पासून हुडकले