"साईबाबा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
कोपरगाव हे नाव साई चरीत्र मध्यी आहे. याच्या मधी कोणीही बदल करू शकत नाही, पुरावा साई चरीत्र
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो 2402:8100:303F:93BF:A582:8EF4:8D76:7971 (चर्चा) यांनी केलेले बदल संतोष गोरे यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १४:
| भाषा = [[मराठी]] आणि [[उर्दू]]
}}
'''साईबाबा''' ([[इ.स. १८५६|१८५६]] – १५ ऑक्टोबर, [[इ.स. १९१८|१९१८]]) एक भारतीय फ़कीर होते. [[अहमदनगर]] जिल्ह्यातील [[कोपरगावराहता तालुका|कोपरगावराहाता तालुक्यातील]] [[शिर्डी]] ह्या गांवात त्यांचे वास्तव्य असल्यामुळे त्यांना ‘शिर्डीचे साईबाबा’ म्हणूनही ओळखले जाते. येथूनच बाबांनी सर्वांना श्रद्धा व सबुरी हा महामंत्र दिला. शिर्डीस आल्यावर प्राप्त होणारी मनःशांती व मिळणारा आत्मविश्वास यामुळे [[शिर्डी]] हे भारतासह जगभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे.{{संदर्भ हवा}}
 
साईबाबा हे मोमीन वंशीय मुस्लिम होते असेही मानण्यात येते. ते मशिदीत मुक्कामी राहत आणि नमाज पठण करत असत. त्यांचा परिधान हा कायम पांढऱ्या रंगाचा असे. जेव्हा पहिल्यांदा त्यांना म्हाळसा पतींनी(शिर्डीचा पुजारी) पाहिले तेव्हा साई अशी हाक मारली, कारण त्यावेळी लोक मराठी-उर्दू-फारशी मिश्रित भाषा वापरीत असत, साईचा अर्थ 'फकीर' किंवा 'यवनी संत' असा आहे.{{संदर्भ हवा}} साईबाबांसाठी हिंदू - मुस्लिमांच्यासह सर्व लोक समान होते. त्यांनी धर्मनिरपेक्षतेची शिकवण दिली. “सबका मालिक एक” आणि " अल्लाह मालिक " हे साईंचे बोल होते.{{संदर्भ हवा}}
"https://mr.wikipedia.org/wiki/साईबाबा" पासून हुडकले