"कान्होजी आंग्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
चुकीचे सन बदलले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३:
|नाव = कान्होजी आंग्रे
|चित्र =Sarkhel_Kanhoji_Angre_I.jpg
|चित्र_शीर्षक = १८व्या१६ व्या शतकातील मराठा आरमाराध्यक्ष.
|जन्म_दिनांक = [[इ.स. १६६९]]
|मृत्यू_दिनांक = [[जुलै ४]], [[इ.स. १७२९]]
ओळ १३:
}}
 
सरखेल '''कान्होजी आंग्रे'''. (ऑगस्ट [[इ.स. १६६९|१६६९]] - [[४ जुलै]], [[इ.स. १७२९|१७२९]]). आंग्रे १८१६ व्या शतकातील मराठा आरमाराचे प्रमुख होते. छत्रपति शिवाजी महाराज यांनी मराठा आरमाराची स्थापना करून कान्होजी आंग्रे यांना आरमार प्रमुख पदी नेमणुक केली.त्यांनी इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आरमाराबरोबर लढून मराठा आरमाराचा भगवा समुद्रात फडकवत ठेवला. त्याकाळी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर वर्चस्व गाजवण्यासाठी आणि मोक्याच्या ठिकाणची बंदरे, किल्ले काबीज करण्याची परकीय सत्तांमध्ये चढाओढ लागली होती. भारताच्या किनारपट्टीवरील बंदरे ताब्यात ठेवून आपला व्यापारी माल युरोपमध्ये पाठवण्यासाठी त्यांचा वापर करण्याची त्यांना आवश्यकता वाटत होती. सागरी व्यापाराचे संरक्षण करण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी सागरी किल्ले काबीज करणेही आवश्यक होते.{{संदर्भ हवा}} कान्होजींनी या गोंधळाचा उपयोग आपले आरमार स्थापन करण्यापासून ते संपूर्ण किनारपट्टीवर अनिर्बंध सत्ता गाजवेपर्यंत केला.{{संदर्भ हवा}} इंग्रज आणि पोर्तुगीज आरमाराच्या अथक प्रयत्नानंतरही, मरेपर्यंत कान्होजी आंग्रे यांचे मराठा आरमार अजिंक्य राहिले.
 
==उगम==