"टिळक स्मारक मंदिर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 'वर्ग:पुणे' मध्ये तात्पुरते वर्गीकरण
माहिती भरली.
ओळ १:
'''{{PAGENAME}}''' ही [[लोकमान्य टिळक|लोकमान्य टिळकांच्या]] स्मरणार्थ [[पुणे]] शहरात बांधलेली वास्तू आहे. पुण्यातील टिळक रस्त्यावर ही वास्तू उभी आहे.
पुणे शहरातील टिळक रस्त्यावरील नाट्यगृह
==प्रकल्प==
टिळक स्मारक मंदिराच्या प्रकल्पात खालील गोष्टींचा समावेश आहे:
* सेमिनार कक्ष (तळमजला)
* प्रेक्षागृह (पहिला मजला) - ९०१ आसनी
 
==इतिहास==
[[लोकमान्य टिळक|लोकमान्य टिळकांच्या]] स्मरणार्थ हे स्मारक उभारण्यात आले. स्मारकाचे बांधकाम [[इ.स. १९७२|१९७२]]-[[इ.स. १९७६|१९७६]] सालांदरम्यान पुरे झाले. बांधकामास सुमारे ४५ लाख [[भारतीय रुपया|रुपये]] खर्च आला. [[गोपाळराव देऊसकर|गोपाळराव देऊसकरांनी]] घडवलेला टिळकांचा पुतळा आणि रंगवलेली भित्तिचित्रे हे या स्मारकाचे वैशिष्ट्य आहे.
 
 
----
[[वर्ग:पुणे]]