"शुक्राणू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम ८.१)
खूणपताका: Manual revert Reverted
छो शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम ८.१)
 
ओळ १:
[[चित्र:Sperm-egg.jpg|इवलेसे|नर शुक्राणू मादीच्या बीजांडामध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहे]]
[[चित्र:Complete_diagram_of_a_human_spermatozoa_en.svg|इवलेसे|मानवी शुक्रपेशी]]
'''शुक्राणू''' ही एक गतिशील [[शुक्रजंतू]] [[पेशी]] असते किंवा हॅप्लॉइड (एकगुणित) पेशीचा म्हणजेच नरजंतूचा हलणारा प्रकार असतो. पुरुषाचा शुक्राणू आणि स्त्रीची अंडपेशी मिळून झायगोट (युग्मज) तयार होते. झायगोट ही एकल पेशी असते, ज्यामध्ये [[गुणसूत्र|गुणसूत्रांचा]] संपूर्ण संच असतो, जो सामान्यतः [[भ्रुणभ्रूण|गर्भात]] विकसित होतो.
शुक्राणू पेशी डिप्लोइड (द्विगुणित) संततीमध्ये अनुवांशिक माहितीचे अंदाजे अर्धे योगदान देतात. सस्तन प्राण्यांमध्ये संततीचे [[लिंग]] शुक्राणू पेशीद्वारे निर्धारित केले जाते: X गुणसूत्र असलेल्या शुक्राणूमुळे [[मादी]] (XX) संतती होईल, तर Y गुणसूत्र धारण केल्यास [[नर|पुरुष]] (XY) संतती होईल. १६७७ मध्ये <ref>{{स्रोत बातमी|url=http://www.cbc.ca/news2/background/genetics_reproduction/timeline.html|title=Timeline: Assisted reproduction and birth control|work=CBC News|access-date=2006-04-06}}</ref> [[अँटनी व्हान लीवेनहोक|व्हॅन लीउवेनहोक]] यांना प्रयोगशाळेत शुक्राणू पेशी प्रथम आढळून आल्या होत्या.
"https://mr.wikipedia.org/wiki/शुक्राणू" पासून हुडकले