"खामगाव तालुका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो पानाचे मूळ नाव (अधिक माहिती)
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ABVP चे महाराष्ट्रातील एकमेव तलुक्यातिल पहिले अधिकृत कार्यालय बनविले आहे. या मुळे व स्थानिक आमदार हे सुद्धा ABVP चे पुर्व कार्यकर्ता असल्याने या भागात ABVP चे काम मोठ्या प्रमानात वाढेल.
ओळ ७०:
}}
 
'''खामगांव''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[बुलढाणा जिल्हा|बुलढाणा जिल्ह्याचा]] एक तालुका आहे.
 
येणाऱ्या काळात खामगाव ABVP चा गड (बालेकिल्ला) होईल.
खामगांव शहर हे कापसाची फार जुनी बाजारपेठ मानली जाते. येथील चांदी फार प्रसिद्ध आहे. गावातील घाटपुरी संस्थानाचे देवीचे मंदीर फार प्राचीन आहे. मंदिरात कोजागरी पौर्णिमेपासून १० दिवस जगदंबा उत्सव साजरा होतो. खामगांवातल्या राणा व्यायाम मंडळाची गणेश मूर्ती ही जागृत मानली जाते. तसेच या शहरात अनेक ठिकाणी गणेश मंदिरे सुद्धा आहेत त्यात लाकडी गणपती मंदिर आय्याची कोठी, सिद्धिवनायक गणेश मंदिर शिवाजी वेश, चिंतामणी गणेश मंदिर महाकाल चौक आणि श्री वरद विनायक गणपती मंदिर गोपाळ नगर महादेव मंदिराच्या जवळ अशी ही गणेश मंदिरे आहेत. तसेच घाटपुरी येथील जगदंबा माता मंदिर, तुळजा भवानी मंदिर आणि सुटाला येथील माहादेव मंदिर प्रसिद्ध आहेत.
 
खामगांवखामगाव शहर हे कापसाची फार जुनी बाजारपेठ मानली जाते. येथील चांदी फार प्रसिद्ध आहे. गावातील घाटपुरी संस्थानाचे देवीचे मंदीर फार प्राचीन आहे. मंदिरात कोजागरी पौर्णिमेपासून १० दिवस जगदंबा उत्सव साजरा होतो. खामगांवातल्या राणा व्यायाम मंडळाची गणेश मूर्ती ही जागृत मानली जाते. तसेच या शहरात अनेक ठिकाणी गणेश मंदिरे सुद्धा आहेत त्यात लाकडी गणपती मंदिर आय्याची कोठी, सिद्धिवनायक गणेश मंदिर शिवाजी वेश, चिंतामणी गणेश मंदिर महाकाल चौक आणि श्री वरद विनायक गणपती मंदिर गोपाळ नगर महादेव मंदिराच्या जवळ अशी ही गणेश मंदिरे आहेत. तसेच घाटपुरी येथील जगदंबा माता मंदिर, तुळजा भवानी मंदिर आणि सुटाला येथील माहादेव मंदिर प्रसिद्ध आहेत.
 
{{विस्तार}}