"सत्य युग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २:
 
== युगाची कल्पना ==
वैश्विक संदर्भात [[काळ]] हा चक्राकार मानला गेलेला आहे. या चक्राकार काळाबद्दल दोन कल्पना मांडण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे महायुग कल्पना व दुसरी मन्वंतर कल्पना. महायुग कल्पनेत एका चक्राचा काळ हा ४३,२०,००० मानवी वर्षे इतका आहे. दुसऱ्या कल्पनेत चौदा [[मन्वंतर|मन्वंतरे]] येतात. प्रत्येक दोन मन्वंतरांमध्ये मोठे मध्यंतर असते. प्रत्येक मन्वंतराच्या शेवटी विश्वाची पुनर्निर्मिती होते आणि त्यावर एक मनू (आदिपुरुष) अधिराज्य करतो. सध्या आपण चौदांपैकी सातव्या मन्वंतरात आहोत. प्रत्येक मन्वंतरात ७१ महायुगे येतात. प्रत्येक महायुग हे चार युगात (कालखंडात) विभागले जाते. सध्याची ही चार युगे म्हणजे [[सत्य युग|कृत]], [[त्रेता युग|त्रेता]], [[द्वापर युग|द्वापर]] आणि [[कलि युग|कली]]. या युगांत अनुक्रमे ४८००, ३६००, २४०० आणि १२०० वर्षे येतात. मानवी वर्षात त्यांची संख्या काढताना त्यांना प्रत्येकी ३६० ने गुणावे लागते. यापैकी आपण सध्या चौथ्या म्हणजे कलियुगात आहोत आणि या युगाचा प्रारंभ चैत्र शुद्ध प्रतिपदा, प्रमादी नाम संवत्सर, मंगळवार दिनांक २२ जानेवारी [[इ.स.पू. ३१०२३१०१]] मध्ये झाला असे मानले जाते.<ref>
 
{{स्रोत पुस्तक | पहिलेनाव = रोमिला | आडनाव = थापर | title = द पेंन्ग्विन हिस्ट्री ऑफ अर्ली इंडिया फ्रॉम द ओरिजिन्स टू एडी १३०० | भाषा = इंग्रजी | प्रकाशक = पेंन्ग्विन | वर्ष = २००३ | दुवा = http://books.google.co.in/books?id=HqmyEbLScZ4C&dq=the%20penguin%20history%20of%20early%20india%20romila%20thapar&source=gbs_book_other_versions | संदर्भ = }}
"https://mr.wikipedia.org/wiki/सत्य_युग" पासून हुडकले