"जमशेदजी टाटा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — योग्य उकार (अधिक माहिती)
खूणपताका: Manual revert Reverted
छो शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम ८.१)
ओळ २:
'''जमशेदजी नसरवानजी टाटा''' (३ मार्च, इ.स. १८३९ - १९ मे, इ.स. १९०४) [[पारशी]], [[भारत|भारती]]य उद्योजक होते. [[टाटा उद्योगसमूह]] या भारतातल्या आघाडीच्या उद्योगसमूहाचे ते संस्थापक होते.
 
त्यांचा जन्म [[गुजरात]]मध्ये [[नवसारी]] येथे झाला. त्यांना [[दोराबजी टाटा|दोराबजी]] आणि [[रतनजी जमसेटजी टाटा|रतनजी]] अशी दोन अपत्ये होती. [[जमशेदपूर]] येथील पोलाद कारखाना, [[मुंबई]]चे [[ताजमहाल हॉटेल - पॅलेस अँड टॉवर|ताजमहाल हॉटेल]], [[बंगळूर|बंगळुरातील]] इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अशा अनेक संस्थांची स्थापना ही त्यांची महत्त्वाची कार्ये होत. त्यांनी नंतर टाटा समूह उद्योगाची स्थापना केली. टाटांना "भारतीय उद्योगाचे जनक" म्हणून ओळखले जाते. आज त्यांच्या योगदानामुळे भारतीय उद्योगास विदेशांत ओळख मिळाली. ज्यावेळी भारत आर्थिक संकटांशी झगडत होता त्या वेळी त्यांनी चपळतेने टाटा ग्रूपग्रुप आणि कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. त्यांचे असे मत होते की आम्ही सरळ कोणतेच मोठे काम करू शकत नाही, कोणतेही मोठे काम करण्यासाठी आधी छोटी-छोटी कामे करण्याची आवश्यकता असते. उद्योगजगतात त्यांचा इतका प्रभाव होता की जवाहरलाल नेहरूंनी टाटा यांना वन-मॅन प्लॅनिंग कमिशन म्हणून संबोधले.
 
<blockquote>"जेव्हा तुम्हाला कृतीत, कल्पनांमध्ये आघाडी द्यायची असते - अशी आघाडी जी मताच्या वातावरणाशी जुळत नाही - ते खरे धैर्य, शारीरिक किंवा मानसिक किंवा आध्यात्मिक, तुम्हाला जे आवडते ते म्हणा आणि हा प्रकार जमशेदजी टाटा यांनी दाखवलेले धैर्य आणि दूरदृष्टी आहे. आपण त्यांच्या स्मृतीचा सन्मान केला पाहिजे आणि आधुनिक भारताचे एक मोठे संस्थापक म्हणून त्यांचे स्मरण केले पाहिजे हे योग्य आहे." - [[जवाहरलाल नेहरू]]</blockquote>