"बायो डीझेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन — योग्य उकार (अधिक माहिती) |
सांगकाम्या (चर्चा | योगदान) |
||
ओळ १:
[[चित्र:Biodiesel_3.jpg|इवलेसे|जुन्या डिझेल मर्सिडीज बायो डीझेलवर चालण्यासाठी लोकप्रिय आहेत]]
[[चित्र:Diesel prices.jpg|इवलेसे|काही देशांमध्ये बायो डीझेल पारंपारिक डिझेलपेक्षा कमी
'''बायो डीझेल''' म्हणजे अपारंपारिकरित्या मिळवलेले इंधन.
कुठल्याही वनस्पतीजन्य तेलाचे ट्रांसईस्टरिफिकेशन या रासायनिक प्रक्रियेद्वारे मोनो अल्कलीमध्ये रूपांतर केले तर मिळणारा पदार्थ म्हणजे बायो डिझेल. बायो डिझेलचे [[इंधन]] गुणधर्म हे पेट्रोलियम [[डीझेल]]सारखे असतात. मात्र यात गंधकाचे प्रमाण नगण्य असते. म्हणून [[सल्फर]] अथवा [[गंधक|गंधकाचे]] हवेतले [[प्रदूषण]] होत नाही. यासाठी लागणारे तेल हे वनस्पतीजन्य ([[तेल बिया]]) असल्याने हा नैसर्गिक व अपारंपारिक असा उर्जास्त्रोत आहे.
|